मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये BALMER LAWRIE, HCL TECH, SBIN, SUPREME IND, HEIDELBERG CEMENTS, ADANI PORT, IDFC BANK, BALKRISHNA IND, IOC, DR REDDY, Asian Energy, JSW Steel, Gujarat gas, Bandhan Bank, Vedanta, ICICI Bank, Lupin, HG Infra, Gabriel India आणि Bambino Agro या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY BALMER LAWRIE
TARGET 150 SL 134
BUY HCL TECH FUT
TARGET 1325 SL 1256
BUY SBIN 450 CE
TARGET 19.85 SL 5.80
BUY SUPREME IND
TARGET 2400 SL 2190
BUY HEIDELBERG CEMENTS
TARGET 310 SL 260
BUY IDFC BANK
TARGET 52.30 SL 47.55
BUY BALKRISHNA IND
TARGET 2600 SL 2450
BUY IOC
TARGET 124 SL 113
BUY DR REDDY
TARGET 5100 SL 4886
BUY ADANI PORT
TARGET 1000 अवधी 1 वर्ष
Buy Asian Energy services
Target Rs 155 SL RS 146
Buy JSW Steel FUT
Target Rs 715 SL RS 690
Buy Gujarat gas 670 CE
Target Rs 36 SL Rs 25
Buy Bandhan Bank
Target Rs 300 SL RS 285
Buy Vedanta
Target Rs 316 SL RS 302
Buy ICICI Bank
Target Rs 900 अवधी 6 to 8 महिने
Buy Lupin
Target Rs 1020 SL RS 975
Buy HG Infra
Target Rs 663 SL RS 630
Buy Gabriel India
Target Rs 152 SL Rs 143
Buy Bambino Agro
Target Rs 315 SL RS 296
Buy Vedanta
Target Rs 316 SL RS 302