hathras stampede

'हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो...'; हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेवर भोलेबाबाची पहिली प्रतिक्रिया

 Hathras Stampede Accident: हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता सूरजपाल बाबा उर्फ भोलेबाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jul 6, 2024, 09:35 AM IST

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण; मुख्य आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 1 लाखांचे होते बक्षीस

Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Jul 6, 2024, 07:00 AM IST

'वानखेडेबाहेर हाथरससारखी चेंगराचेंगरी झाली असती; देवाचे आभार मानले पाहिजेत की मुंबईत..'

Mumbai Stampede Like Situation Wankhede Stadium: मुंबईमध्ये गुरुवारी झालेल्या या सोहळ्यासाठी हजारो लोकांनी वानखेडे स्टेडियमबरोबरच मरिन ड्राइव्हवर नरिमन पॉइंट येथे गर्दी केली होती.

Jul 5, 2024, 02:02 PM IST

Hathras Stempade: याला म्हणतात अक्कलशून्य! 121 जण ठार झाल्यावरही भक्त म्हणतो, 'ते विश्वाचे निर्माते, त्यांचा...'

Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीत 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण इतकं होऊनही काही भक्त मात्र अद्यापही सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाची (Narayan Sakar Hari alias Bhole Baba) बाजू मांडत आहेत. यामध्ये त्यांची काहीच चूक नसल्याचं ते म्हणत आहेत. अशाच एका भक्ताचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 

 

Jul 4, 2024, 05:19 PM IST

Hathras Stampede: निर्भयाचे आरोपी आणि सीमा हैदरसाठी लढणाऱ्या वकिलाची भोले बाबाकडून नियुक्ती; कोण आहेत एपी सिंह?

Hathras Stampede: सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाने (Narayan Sakar Hari alias Bhole Baba) आपला खटला लढण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील अजय प्रकाश सिंह म्हणजेच एपी सिंह (Ajay Prakash Singh) यांची नियुक्ती केली आहे. एपी सिंह यांनी निर्भया हत्याकांडचे आरोपी आणि सीमा हैदर यांची केस लढली आहे. हाथरसमधील चेंगराचेंगरीत आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

 

Jul 4, 2024, 04:23 PM IST

बहिणीला शोधण्यासाठी 100 मृतदेह पाहिले..हाथरसच्या भावाची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी

Hathras Stampede:  बदहवास येथील राकेश कुमारदेखील यातलेच एक..जे आपल्या बहिणीला पाहण्यासाठी व्याकूळ झालेयत. 

Jul 4, 2024, 07:44 AM IST

चेंगराचेंगरीमध्ये अडकल्यास स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल, 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा

Hathras Case: हाथरसमधील चेंगराचेंगरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकलात तर घाबरण्याऐवजी या गोष्टी लक्षात ठेवा.

Jul 3, 2024, 05:11 PM IST

Hathras Stampede: सरकारी नोकरी ते पायाच्या धुळीसाठी लगबग... 121 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भोलेबाबा कोण?

Hathras Stampede Who Is Bhole Baba: मंगळवारी उत्तर प्रदेशमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 121 जणांचा मृत्यू झाला आहे. हा सत्संग भोलेबाबा नावाच्या कथित धर्मगुरुने आयोजित केला होता. सोशल मीडियावर कुठेही नसलेल्या या बाबाच्या सत्संगासाठी हजारोंच्या संख्येनं लोक का उपस्थित राहायचे, नेमकं हा भोलेबाबा करायचा का? जाणून घेऊयात या कथित बाबाबद्दल...

Jul 3, 2024, 02:01 PM IST

Hathras Stampede: सत्संगला जाऊ नको असं पत्नीला सांगितलं पण...; हाथरसमधील पीडितांचा प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा

Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देश हादरलाय. या सत्संगमध्ये बाबाच्या दरबारात मृतदेहांचा ढीग पडल्याचं चित्र पहायला मिळाल. काही वेळातच संपूर्ण संकुल स्मशानभूमी बनली होती. 

Jul 3, 2024, 09:33 AM IST

Hathras Stampede: का आणि कशी झाली चेंगराचेंगरी? 'त्या' थरारक प्रसंगाचं वर्णन जसच्या तसं!

Hathras Stampede: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कडक उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्रासलेल्या भाविकांनी निवेदक गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. यावेळी तो बाबा निघेपर्यंत सत्संगात उपस्थित स्वयंसेवकांनी गर्दी थांबवली.

Jul 3, 2024, 08:12 AM IST

कोण आहे 'भोले बाबा', ज्याच्या कार्यक्रमात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

Hathras News : उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीएम मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

Jul 2, 2024, 08:54 PM IST
Uttar Pradesh Hathras Stampede PT51S

भोले बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी, चौकशीचे आदेश

भोले बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी, चौकशीचे आदेश

Jul 2, 2024, 07:55 PM IST