आई-वडिलांची हत्या करुन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
हरियाणातील डिगरहेडी गावात अज्ञात व्यक्तींनी एक दाम्पत्याची हत्या करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे.
Aug 26, 2016, 04:29 PM ISTतीन वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या मुलीवर त्याच आरोपींकडून पुन्हा बलात्कार
हरियाणामधल्या रोहतकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या आरोपींनी बलात्कार केला, त्याच आरोपींनी पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला . याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Jul 19, 2016, 01:52 PM ISTगँगरेप पीडितेवर त्यांनी पुन्हा केला गँगरेप
हरियाणाच्या रोहतकमध्ये गँगरेप पीडित महिलेवर पुन्हा त्याच आरोपींनी गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Jul 18, 2016, 07:06 PM ISTमुलींच्या शाळेत तरूण शिक्षकांच्या नियुक्तीला बंदी
राज्यातील मुलींच्या शाळांमध्ये यापुढे फक्त पन्नाशी पार केलेल्या शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात येईल असा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री रामबिलास शर्मा यांनी ही घोषणा केली. नवे शिक्षण हस्तांतरण धोरण 2016 अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे.
Jul 13, 2016, 06:18 PM ISTजाट आंदोलनादरम्यान १० महिलांवर बलात्कार
गेल्या आठवड्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जाट समाजाने केलेल्या आंदोलनादरम्यान १० महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये.
Feb 25, 2016, 01:41 PM ISTहरयाणात जाट आंदोलन चिघळलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 02:23 PM ISTजाट आरक्षणच्या मुद्यावरुन हरियाणात तणाव
जाट समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे आजही हरियाणात तणाव कायम असून राज्याच्या अनेक भागात हिंसाचार सुरुच आहे.
Feb 21, 2016, 02:12 PM ISTहरियाणात जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
Feb 20, 2016, 11:12 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयू, जाट आरक्षणावर होणार चर्चा
अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जेएनयू आणि हरियाणातील जाट आरक्षणावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार झालीय.
Feb 20, 2016, 11:04 PM ISTजाट आरक्षण मुद्दा पेटला- राजनाथ यांच्याकडे बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 11:00 PM ISTजाट आंदोलन : शूट अॅट साईटची ऑर्डर
जाट आंदोलनात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू.
Feb 20, 2016, 09:44 PM ISTहरयाणातील परिस्थिती चिघळली, लष्कराला केले पाचारण
चंदिगड : जाट समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे हरयाणा राज्य सध्या धुमसत आहे
Feb 20, 2016, 09:50 AM ISTहरयाणात जाट आरक्षण आंदोलनाने घेतलं हिंसक वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 09:35 AM ISTडॉ. सुभाष चंद्रा यांनी साधला जनतेशी संवाद
डॉ. सुभाष चंद्रा यांनी साधला जनतेशी संवाद
Feb 14, 2016, 04:08 PM ISTपरदेशी नागरिकांना गोमांस खायला परवानगी ?
देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गोमांस खायला बंदी घालण्यात आली आहे. हरियाणामध्येही राज्य सरकारनं गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या कायदा तोडणाऱ्यांना 1 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे.
Feb 7, 2016, 07:38 PM IST