haryana

हरियाणातील हिंसाचारात १७ जणांचा बळी, हिंसेचं लोण पंजाबात

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय. बाबा दोषी ठरल्यानंतर समर्थकांनी थटथयाट करत हरियाणातल्या पंचकुलात मोठ्या प्रमाणावर  जाळपोळ आणि हिंसा केली.  

Aug 25, 2017, 07:03 PM IST

पंजाब, हरियाणामधील हिंसाचारात ५ ठार, १०० जण जखमी

 'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर जमावाकडून तोडफोड  आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात ५ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत.  

Aug 25, 2017, 05:00 PM IST

लैंगिक शोषण प्रकरणी राम रहीम यांच्याबाबत शुक्रवारी निकाल

साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंह याच्याविरोधात शुक्रवारी न्यायालय निकाल देणार आहे. शुक्रवारी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयात निर्णय सुनावला जाईल.

Aug 24, 2017, 09:34 AM IST

कापूस उत्पादनात वाढ होण्याची चिन्हे

देशात २०१६/१७ या आर्थिक वर्षात देशात कापूस चांगलाच पीकला त्यामुळे कापसाचे उत्पादन ३.७६ टक्क्यांवरून ३४५ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. एक गाठ १७० किलोग्रॅमची असते.

Aug 21, 2017, 11:09 PM IST

भंगारातलं सोनं : नाण्यामुळे बनला कोट्यधीश

एका वाहिनीवरून प्रसारीत होणारा 'लाईफ में कुछ भी हो सकता हैं' हा अनुपम खेर यांचा शो अनेकांनी पाहिला असेल. हा शो पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की, माझ्याच आयुष्यात ते कथीत 'कुछ भी' का होत नाही. पण, हिंम्मत हारू नका. एका व्यक्तीच्या आयुष्यात खरेच असे घडले आहे. या व्यक्तीला चक्क भंगारात सोनं मिळालं आहे.

Aug 21, 2017, 08:45 PM IST

आता, अभ्यासक्रमात असणार गोळवलकर आणि सावरकर!

आता, एका केंद्रीय विद्यापीठातील अभ्यासक्रमात स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ  गुरु गोळवलकर यांचाही समावेश होणार आहे.

Aug 3, 2017, 10:09 PM IST

हरियाणाची मानुषी छिल्लर झाली 'मिस इंडिया'

फेमिना मिस इंडिया २०१७ चा पुरस्कार हरियाणाच्या मानुषी छिल्लरने जिंकला आहे. रविवारी २५ जून रोजी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत 'मिस हरियाणा' मानसुषी चिल्लरने मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला आहे.

Jun 26, 2017, 03:52 PM IST

'आयएएस' बनण्यासाठी त्यानं २२ लाखांचं पॅकेज बाजुला सारलं!

गलेलठ्ठ पगाराची नोकरीची संधी बाजूला सारत एका तरुणानं यूपीएससी परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला... आणि स्वत:वरचा हा विश्वास त्यानं सार्थही ठरवला.

Jun 3, 2017, 10:46 AM IST

पानीपतचा शौर्य दिन उत्साहात साजरा

पानीपतच्या तिस-या युद्धाला आज २५६ वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने काला आम या ठिकाणी शौर्य दिन साजरा करण्यात आला. 

Jan 14, 2017, 03:31 PM IST

उत्तर प्रदेश आणि हरियाणानंतर या दोन राज्यात 'दंगल' झाला टॅक्स फ्री

पीकेच्या जबरदस्त यशानंतर तब्बल २ वर्षांनी बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'दंगल' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवतोय. 

Dec 26, 2016, 09:13 AM IST

राजधानीला पुन्हा भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीला भूकंपाचा धक्का जाणवलाय.

Nov 17, 2016, 08:02 AM IST

हरियाणात डॉ. सुभाषचंद्रा यांच्या कार्याचा गौरव

हरियाणात सुभाषचंद्रा यांच्या कार्याचा गौरव 

Aug 28, 2016, 04:05 PM IST

आई-वडिलांची हत्या करुन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

हरियाणातील डिगरहेडी गावात अज्ञात व्यक्तींनी एक दाम्पत्याची हत्या करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे.

Aug 26, 2016, 04:29 PM IST