harry potter

जुनं ते सोनं! 32 रुपयांच्या पुस्तकासाठी लागली तब्बल 11 लाखांची बोली; काय आहे खास

Rare First Edition Harry Potter Book: एका पुस्तकाची विक्री तब्बल 11 लाख रुपयांत करण्यात आली आहे. 32 रुपयांच्या पुस्तकाला लाखो रुपये मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Oct 16, 2023, 05:24 PM IST

32 रुपयांना घेतलेल्या Harry Potter च्या पुस्तकाला मिळाली 11 लाखांची किंमत कारण...

Harry Potter And The Philosopher Stone: हॅरी पॉटर सिरीजमधील पहिलं पुस्तक 1997 साली प्रकाशित करण्यात आलं होतं. यानंतर या सिरीजमध्ये एकूण 7 पुस्तकं प्रकाशित झाली. लेखिका जे. के. रोलिंग यांना या पुस्तकांमुळे प्रचंड लोकप्रिया मिळाली आणि जगातील आघाडीच्या लेखिंकांपैकी एक ठरल्या.

Jul 14, 2023, 10:41 AM IST

Harry Potter आणि त्याच्यासोबतची पात्र भारतीय पेहरावात कशी दिसतील?

AI Images Harry Potter : जादू, चमत्कार, एक अनोखं विश्व या सर्व गोष्टींनी अनेकांचंच बालपण भारावणाऱ्या आणि आजही अनेकांच्याच आवडीचा विषय असणारा हॅरी पॉटर आणि हा चित्रपट भारतीय लूकमध्ये नेमका कसा दिसेल? ही किमया एआयनं करून दाखवलीये. 

 

Jul 8, 2023, 09:17 AM IST

Daniel Radcliffe : 'हॅरी पॉटर' बाबा होणार...; अभिनेता आता दिसतोय आणखीनच हँडसम

Harry potter हे पात्र म्हणजे अनेकांच्याच बालपणाचा खास भाग. एका काल्पनिक दुनियेत साकारण्यात आलेलं हे पात्र अतिशय प्रभावीपणे साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला तो म्हणजे अभिनेता Daniel Radcliffe नं. 

 

Mar 27, 2023, 10:03 AM IST

मी जीवंत नसेन पण...; हॅग्रिड फेम Robbie Coltrane चा तो व्हीडियो व्हायरल

रॉबी यांच्या निधनानंतर त्यांचा एक डायलॉग सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

Oct 15, 2022, 12:23 PM IST

'हॅरी पॉटर' फेम रॉबी कोलट्रेन यांनी घेतला जगाचा निरोप

दिग्गज अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा!

 

Oct 15, 2022, 12:56 AM IST

हॅरिपॉटर फेम अभिनेत्रीचं कॅन्सरमुळे निधन

अभिनेत्रीच्या नवऱ्याने शेअर केली दुःखद घटना 

Apr 17, 2021, 08:45 AM IST

'जादूगार' विराट कोहली; आयसीसीकडून कौतुक

टीम इंडिया वर्ल्ड कपमधली आपली पहिलीच मॅच खेळत असताना आयसीसीने विराट कोहलीला स्पेशल गिफ्ट दिलं आहे.

Jun 5, 2019, 08:23 PM IST

‘हॅरी पॉटर’ फेम डेव्हिड लिगेनोचा मृतदेह सापडला

हॉलिवूडला एक जबरदस्त धक्का बसलाय. ‘हॅरी पॉटर’ या गाजलेल्या सिनेमात पाहायला मिळालेला अभिनेता डेव्हिड लिगेनो याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय. 

Jul 12, 2014, 01:48 PM IST

एमा वॅटसनने खुलं केलं आपलं सौंदर्याचं गुपीत

`हॅरी पॉटर` सिनेमामधील हॅरीची मैत्रीण हरमॉइनी ग्रँगर आठवते? हरमॉइनीची भूमिका साकारणाऱ्या एम्मा वॅटसनचे चाहते तिच्या वयाप्रमाणेच वाढत आहेत. याच चाहत्यांसाठी एमाने आपलं सौंदर्याचं गुपित एका पुस्तकात उघड केलं आहे. यासाठी तिने स्वतःचं सौंदर्य दाखवणारा विशेष फोटोही काढला आहे.

Mar 28, 2013, 06:15 PM IST