hardoi

पार्श्वभागातून साप पोटात गेल्याचा तरुणाचा दावा! डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समोर आलं सत्य

Shocking News : उत्तर प्रदेशातील हा तरुण हरदोई मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभागात व्हिवळत पोहोचला होता. त्याच्यासोबत आलेल्या कुटुंबियांनी हकीकत सांगताच डॉक्टरांनाही सुरुवातीला धक्का बसला होता.मात्र उपचारानंतर सत्य समोर आले

Apr 7, 2023, 06:14 PM IST

Murder of Lover : प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, पतीने तिला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले अन् मग...

Crime News : प्रियकर विवाहित प्रेयसीला भेटायला घरी आहे. प्रेमाचा रंग चढल्यावर अचानक त्या महिलेचा पती तिथे पोहोचला. त्याने त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

Mar 19, 2023, 10:13 AM IST

Road Accident: लग्नासाठी जाणाऱ्या बोलेरोचा भीषण अपघात; 21 वर्षीय नवरदेवासहीत 5 जणांचा मृत्यू

bolero tractor collision 5 dead: नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि ही गाडी थेट एका कालव्यामध्ये पडली. यात दोघांचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Feb 18, 2023, 04:54 PM IST

VIDEO : अजून एक Hit And Run प्रकरण; 1 KM नेलं फरफटत, हृदयाचे ठोके चुकविणारा अपघात

Accident video : दिल्लीतील कंझावला अंजलीची मैत्री निधी अपघाताची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. तर रस्त्यावरुन जाणे देखील आता कठीण झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 

Jan 7, 2023, 09:19 AM IST

बंदूकीसोबत सेल्फी घेणं नववधुला पडलं भारी, मस्तीत दाबलं ट्रिगर आणि ...

या प्रकरणावर नववधुच्या कुटुंबियांचा धक्कादायक खुलासा 

Aug 13, 2021, 09:00 AM IST

झुडपात फेकले १० दिवसाचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह, १ आठवड्यात कोरोनाची लढाई जिंकली

चाईल्ड लाइन जिल्हा कोऑर्डिनेटर अनूप तिवारी यांनी सांगितले की, 28 एप्रिल रोजी लोणार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुसळपूर गावामध्ये, झुडपात एक नवजात बाळ पडले होते.

May 10, 2021, 06:51 PM IST

साप चावल्यानंतरही शेतकरी सुखरुप मात्र, सापाचा झाला मृत्यू

साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मनुष्याचा मृत्यू झाल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

Feb 21, 2018, 12:08 PM IST