आज हे दोन भाऊ खेळत आहेत मुंबईकडून
मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्यामधल्या वानखेडे स्टेडियमवरच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे मैदानात उतरले आहेत.
Apr 16, 2016, 08:20 PM ISTही आहे हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड?
मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केल्यामुळे गोलंदाज हार्दिक पांड्या एकदम चर्चेत आला. पण, आता मात्र तो चर्चत आलाय त्याच्या कथित गर्लफ्रेंडमुळे.
Mar 25, 2016, 02:13 PM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे संपूर्ण Highlights
भारत आणि बांगलादेश यांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर एक धावेने रोमांचक विजय मिळवत सेमी फायनलकडे एक पाऊल टाकले.
Mar 24, 2016, 07:49 PM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे खास क्षण
Mar 24, 2016, 06:49 PM IST...म्हणून धोनीने शेवटच्या बॉलच्या वेळेस ग्लोव्ह काढला
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अतिशय चतुराईने विजयश्री खेचून आणली. दबावाच्या परिस्थितीत स्वत:ला तसेच सहकाऱ्यांचे मनोबल कसे वाढवावे हे खरंच धोनीकडून शिकावे.
Mar 24, 2016, 01:17 PM ISTया तीन कारणांमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकपचा सामना अखेरपर्यंत रंगला. क्रिकेटचाहत्यांची धडधड वाढवणारा असा हा सामना होता. एका क्षणी जल्लोष तर दुसऱ्याच क्षणी हिरमुसलेले चेहरे अशी अवस्था चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची होती.
Mar 24, 2016, 11:44 AM IST...तर भारतासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील
भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत टी-२० वर्ल्डकपच्या पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले खरे मात्र अद्यापही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नाहीये.
Mar 24, 2016, 10:20 AM ISTबांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर ट्विटरवर मजेदार कमेंट्स
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशचा एक धावेने पराभव केल्यानंतर ट्विटर भारताच्या विजयाचे तसेच बांगलादेशच्या पराभवाबाबत अनेक फनी कमेंट्स सुरु आहेत.
Mar 24, 2016, 09:42 AM IST...आणि धोनीचा पारा चढला
टी-२० वर्ल्डकपच्या तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर एका धावाने विजय मिळवला. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकेल अशी अनिश्चितता होती. कधी विजयाचे पारडे भारताकडे तर कधी बांगलादेशकडे झुकत होते.
Mar 24, 2016, 08:29 AM ISTधोनी पंड्याला म्हणाला, यॉर्कर टाकू नको
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात भारताने बांगलादेशवर १ रन्सने मात केली. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्याने तीन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिक बजावली.
Mar 24, 2016, 07:57 AM ISTकॅप्टन कूल धोनीची फलंदाजांना तंबी
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने, ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखायचे असेल, तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेगाने आणि भरपूर धावा करणे आवश्यक आहे, असा सल्ला दिला आहे. टीम इंडियातील 'बिग हिटर्स'ने बांगलादेशविरुद्ध जोरदार फटकेबाजी करावी, असं धोनीने सुचवलं आहे.
Mar 22, 2016, 09:14 PM ISTहार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये वाढ
भारताचा नवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आता चांगलाच फेमस झालाय. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये हार्दिकने घेतलेला अप्रतिम कॅच तर कोणीच विसरु शकत नाही. यानंतर तर हार्दिकचे चाहते आणखी नक्कीच वाढले असतील.
Mar 21, 2016, 09:19 PM ISTपाहा व्हिडिओ - कॅच घेतांना जोरदार आपटला हार्दिक पांड्या...
कॅच घेताना हार्दिक पांड्या जोरदार आपटला
Mar 19, 2016, 10:01 PM ISTसचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली
युवा क्रिकेटपटूंसाठी सचिन नेहमीच मदतीचा एक हात पुढे करत असतो. त्यांना सतत चीअर अप करत असतो. भारतीय संघात सध्या चांगली कामगिरी करत असलेल्या हार्दिक पांड्याबद्दल गेल्या वर्षी सचिनने एक भविष्यवाणी केली होती आणि चक्क ती खरीही ठरली.
Mar 9, 2016, 09:47 AM IST