पांड्याला इंग्लडच्या या खेळाडूने टाकले मागे, ठोकले ४ षटकार
इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू मोइन अलीने ब्रिस्टलच्या मैदानावार रविवारी जबरदस्त खेळी केली. वेस्ट इंडीजविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये ५३ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने शानदार शतक ठोकले.
Sep 25, 2017, 04:23 PM ISTऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Sep 25, 2017, 03:40 PM ISTहार्दिक पांड्याने सांगितलं लांब सिक्स मारण्याचं गुपित
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर बनला आणि कोहलीने त्याला टीम इंडियाचा नवा तारा घोषित केला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अद्भुत कामगिरी करू शकतो असं कोहलीने म्हटलं आहे. पांड्या आता त्याच्या सिक्समुळे देखील ओळखला जाऊ लागला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ इनिंगमध्ये त्याने ४० सिक्स ठोकले आहेत.
Sep 25, 2017, 03:37 PM ISTदमदार खेळी केल्यानंतरही पांड्याला या गोष्टीचे दु:ख
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले.
Sep 25, 2017, 01:15 PM ISTविजयानंतर कोहलीने हार्दिक सोबतचा हा व्हिडिओ केला शेअर
इंदूर वनडेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली होती. 7२ चेंडूंत 78 धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याने धमाकेदार खेळी केली. कर्णधार विराट कोहली त्याच्या या कामगिरीबद्दल खूप आनंदी आहे.
Sep 25, 2017, 11:03 AM ISTऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने केले ७ अनोखे रेकॉर्ड
टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इंदूरच्या स्टेडियमवर 7 नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. वनडे मालिका आपल्या नावावर करत टीम इंडियाने अनेक रेकॉर्ड मोडले.
Sep 25, 2017, 10:40 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडेंसाठी टीम इंडियात हा बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये.
Sep 25, 2017, 10:03 AM ISTविराट नव्हे तर यांच्या एका निर्णयाने भारताने मिळवला विजय
टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्याही मालिकाही खिशात घातलीये. मालिकेतील दोन सामने अद्याप आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का तिसऱ्या वनडेत विजयाचे शिल्पकार कोहली वा पांड्या नाहीत.
Sep 25, 2017, 09:29 AM ISTहार्दिक पांड्याला अनिल कपूर यांनी दिलं ‘झक्कास’ उत्तर!
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरची सुरूवात ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यातून केली होती. सुरूवातीच्या सामन्यांमध्येच त्याने आपली छाप सोडली होती.
Sep 21, 2017, 01:50 PM ISTऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
Sep 21, 2017, 11:25 AM ISTहार्दीक पांड्या लवकरच करणार का हे २ विक्रम!
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये निपुण असलेला भारतीय खेळाडू हार्दीक पांड्या आता नवा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये आहे.
Sep 20, 2017, 08:38 PM ISTहार्दिक पांड्या हा कपिल देवनंतरचा सर्वात चांगला ऑलराऊंडर
हार्दिक पांड्याचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. त्याचा खेळ दिवसेंदिवस अधिक आक्रामक होत असून तो टीम इंडियातील महत्वाचा खेळाडू ठरत आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक आणि माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांनी पांड्याचे कौतुक केले आहे.
Sep 20, 2017, 09:15 AM ISTVIDEO : ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर पांड्याने फॅन्सचे मानले आभार
सध्या चांगलीच फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाने दमदार प्रदर्शन करत रविवारी झालेल्या पहिल्याच वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिली.
Sep 19, 2017, 03:41 PM ISTविराटमुळेच मी अधिक आक्रमक बनलो - चहल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने चांगला खेळ केला. त्याने ३० धावांत ३ बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचे पाऊल उचलले.
Sep 18, 2017, 04:37 PM ISTधोनी आणि पांड्याबद्दल असं बोलला स्मिथ
त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या हारण्याचे कारण सांगितले आहे.
Sep 18, 2017, 04:05 PM IST