धोनीने या खेळाडूला दिली संधी, आता कोहलीच्या नेतृत्वाखाली मोडला हा वर्ल्ड रेकॉर्ड
५०व्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने सोमवारी गॉल मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी गुडन्यूज मिळाली. अश्विनने या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०१५ मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी ही संधी शुभ ठरली. या मैदानावर पहिल्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.
Jul 28, 2017, 05:39 PM ISTWATCH: रंगना हेराथला सिक्स लगावल्यावर हसले पांड्या-शमी
श्रीलंकेचा सध्याचा यशस्वी गोलंदाज रंगना हेराथ याला एखाद्या तळातल्या फलंदाजाने सिक्सर मारणे तसे क्वचितच घडते. असे काही श्रीलंका विरूद्ध भारताच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घडले. भारताच्या मोहम्मद शमी याने श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूला डोक्यावरून सिक्सर मारला.
Jul 27, 2017, 09:06 PM ISTसेहवाग-सचिनच्या नावावर नाही तर फक्त हार्दिक पांड्याच्या नावावर हा विक्रम
टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याने कर्णधार विराट कोहलीचा निर्णय योग्य ठरविला आहे. विराटने चायनामन कुलदीप यादवला ड्रॉप करून त्याच्या जागेवर हार्दिक पांड्याची निवड केली.
Jul 27, 2017, 08:12 PM ISTश्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला.
Jul 26, 2017, 02:42 PM ISTहार्दिक पांड्या कसोटीत करु शकतो पदार्पण, कोहलीचे संकेत
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होतेय. या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या कसोटीत पदार्पण करु शकतो असे संकेत विराट कोहलीने दिलेत. पंड्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळू शकते.
Jul 25, 2017, 05:59 PM ISTश्रीलंका दौऱ्यापूर्वी या भारतीय खेळाडूंनी बदलली हेअरस्टाइल, तुम्ही पाहिला नवा लूक
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पहिला टेस्ट २६ जुलैपासून गॉल येथे खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सने वेगवेगळ्या हेअरस्टाइल केल्या आहेत.
Jul 19, 2017, 08:52 PM IST'मलाही जडेजाचा राग आला होता, फक्त तीन मिनिटांसाठी'
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला रन आऊट केल्यानंतर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उठली होती.
Jul 5, 2017, 06:42 PM ISTपंड्याला रनआऊट केलेल्या जडेजाच्या मागे पडला हा मुलगा, कोहलीपर्यंत पोहचायला हवी ही cute तक्रार
तुमचा फेव्हरेट संघ एखादा सामना पराभूत झाला तर तुम्ही रिअॅक्शन काय होईल. तुम्ही एखाद्या खेळाडूला दोषी धराल तर एखाद्याला वाईट शब्दांत भलामण कराल. नाही तर एका कोपऱ्यात बसून आपला राग शांत करण्याचा प्रयत्न कराल.
Jun 20, 2017, 05:07 PM ISTहार्दिकला भेटण्यासाठी तब्बल तीन तास ती वाट पाहत होती...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी सामने संपलेत. आता फायनलमध्ये प्रवेशासाठी चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने रंगणार आहेत. सेमीफायनलमध्ये भारताचा १५ जूनला बांगलादेशविरुद्ध सामना रंगणार आहे. बर्मिंगहमला हा सामना रंगणार आहे.
Jun 14, 2017, 04:04 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला विक्रमाची संधी...
टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि त्यापुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकल्याचा विक्रम बनवू शकते.
May 31, 2017, 07:08 PM ISTधोनीकडून टिप्स घेऊन बोलला हा युवा ऑलराउंडर, फिनिशर बनणे आवडते...
माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर मानले जाते. धोनीकडून टिप्स घेऊन बांगलादेश विरूद्ध सराव सामन्यात ५४ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी करणारा हार्दिक पांड्या भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिनिशरची भूमिका वढविण्यास उत्सुक आहे.
May 31, 2017, 06:00 PM ISTबांगलादेशचा खुर्दा, २४० धावांनी केला पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे २३ व्या षटकात सर्वबाद ८४ धावांवर गडगडला.
May 30, 2017, 09:18 PM ISTबांगलादेशचा डाव गडगडला, उमेश-भुवनेश्वर चमकले
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे पहिल्या बारा षटकात गडगडला. अखेरचे वृत हाती आले तेव्हा बांगलादश ७ बाद ४७ धावा झाल्या आहेत.
भारताकडून उमेश आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी याने एक विकेट घेतली.
May 30, 2017, 08:21 PM ISTभारताचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर, कार्तिक-हार्दिक चमकले...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
May 30, 2017, 07:10 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने जागा फिक्स केली...
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली.
May 30, 2017, 06:49 PM IST