handshake

तुमची हात मिळवण्याची पद्धत सांगत असते आरोग्याची स्थिती; डॉक्टरांनी दिला सावधतेचा इशारा

Handshake and Health Connection: अनोळखी लोकांपासून ते रोजच्या सहकार्यांपर्यंत अनेकांशी आपण हात मिळवणी करत असतो. मात्र आपल्या हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन आरोग्याची स्थिती ओळखता येते. 

Feb 7, 2024, 05:31 PM IST

Virat Kohli Sourav Ganguly : पहिलं हँडशेक मग एक झप्पी; विराट-गांगुली यांच्यातील वाद अखेर संपुष्टात?

Virat Kohli Sourav Ganguly : दिल्लीने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला अखेर घेतला आहे. दरम्यान या सामन्यात गांगुली आणि विराट यांच्यातील वाद संपला असल्याचंही दिसून आलंय.

May 7, 2023, 04:15 PM IST

VIDEO: मैदानात घुसलेल्या फॅनने स्वतः Virat Kohli चा हात धरला आणि....

या सामन्यात विराट कोहलीसोबत एक मोठी घटना घडलीये.

May 28, 2022, 10:56 AM IST

'कोरोना'चा धोका टाळण्यासाठी भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये हस्तांदोलन नाही

कोरोना व्हायरसच्या सावटाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Mar 10, 2020, 04:20 PM IST

एकनाथ खडसेंचा कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून संवाद

गैरव्यवहारांच्या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर प्रथमच जळगावच्या दौऱ्यावर आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांसमोर जाहीर भाषण करणे टाळले. त्यांनी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून संवाद साधला.

Jun 11, 2016, 05:06 PM IST

मोदींशी हस्तांदोलन केल्यानंतर सत्य नडेला यांचे लाजीरवाणं कृत्य

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्य दौऱ्यावर होते. यावेळी मोठ मोठ्या कंपन्यांचे सीईओ त्यांच्या भेटीला आले. त्यावेळी सर्वांनी हस्तांदोलन केले. यावेळी मायक्रोसॉफ्ट मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेलाही उपस्थित होते. त्यांनी हस्तांदोलन केल्यानंतर लाजीरवाणी कृत्य केले.

Sep 29, 2015, 05:40 PM IST