haldi kunku

हळदीकुंकू विशेष : महिलांनो अजून हळदीकुंकू समारंभ केलं नाही? 'हा' आहे शेवटचा दिवस

Ratha Saptami 2024 :  महिलांनो तुम्ही अजून हळदीकुंकूचा समारंभ केला नसेल तर आजचा रविवारचा मुहूर्ताला करुन घ्या. कारण हळदीकुंकूसाठी काही दिवसच उरले आहेत. 

Feb 11, 2024, 12:41 PM IST

हळदी कुंकू विशेष : लाखात एक सुंदर रांगोळी वाढवेल तुमच्या घराची शोभा!

भारतीय संस्कृतीत रांगोळीला अतिशय महत्त्व आहे. कुठलीही पूजा असो, शुभ कार्य किंवा सण दारात रांगोळीशिवाय तो सोहळा अपूर्ण असतो. 

Jan 16, 2024, 03:48 PM IST

हळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?

Makar sankranti 2024 : हळदी- कुंकू समारंभाचं आयोदन करण्यापूर्वी जाणून घ्या कुंकू आणि हळद लावण्याची योग्य पद्धत, नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम... 

Jan 15, 2024, 09:28 AM IST

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांना हळदी कुंकू लावले आणि...

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी ही प्रथा मोजीत काढत नवा आदर्श निर्माण केला आहे. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर मध्ये हळदी कुंकू (haldi kunku) साजरा केला आहे. विधवा महिलांना एकल शब्द वापरा असही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Jan 18, 2023, 04:10 PM IST

Makar Sankranti 2023 : चुकीच्या पद्धतीनं लावू नका हळदी- कुंकू; वाईट परिणाम होण्यापेक्षा वाचा ही माहिती

Makar Sankranti 2023 : नव्या नवरीची हळदी कुंकू इतर कुणाला लावताना धांदलच उडते. नेमकं यासाठी कोणतं बोट वापरायचं हेच तिला कळत नाही. त्यामुळं चारचौघांत नाचक्की होण्याआधी पाहून घ्या ही महत्त्वाची बातमी

Jan 13, 2023, 09:51 AM IST

नागपूरच्या धावत्या मेट्रोमध्ये रंगला हळदीकुंकू समारंभ

नागपूर मेट्रोमध्ये रंगला पारंपरिक कार्यक्रम

Jan 24, 2021, 08:30 PM IST

मुंबई । तृतीयपंथीयांसाठी खास हळदीकुंकवाचा कार्यक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 01:48 PM IST

सुखवार्ता । शिर्डी । हळदी कुंकू सोहळ्याचं बदलतं सकारात्मक स्वरूप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 12:29 AM IST

लेडीज स्पेशल : विधवांसाठीही का नसावं हळदी कुंकू - विद्या बाळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 02:14 PM IST