hair

केस गळतीवर मेथी रामबाण औषध

प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात सहजरित्या उपलब्ध होणारी मेथी किती बहुगुणी आहे, हे आपल्याला माहीत देखील नाही. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे हे अमूल्य आहेत. मेथीमुळे केसात होणारा कोंडा कमी होतो. त्याचबरोबर चेहरा, पोट आणि मूतखडा यासारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. ही मेथी आपण केसांना लावल्यानंतर कोंडा सुद्धा कमी होतो. आपण आज मेथीचे काही फायदे जाणून घेणार आहोत.

Sep 11, 2014, 07:16 PM IST

प्रेमविवाह केला म्हणून पंचायतीनं दिली भयंकर शिक्षा

मध्यप्रदेशमधील बैतूलमध्ये दोन महिलांचे केस कापून यातील एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवलं गेलं. यामध्ये, या महिलेचा दोष एव्हढाच होता की तिनं दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.

May 1, 2014, 04:20 PM IST

तुमचे केस गळत आहेत...तर हे कराच!

कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.

Mar 4, 2014, 01:51 PM IST

पावसाळ्यात त्वचेची, केसांची काळजी कशी घ्याल...

पावसाळ्यात मनसोक्त भिजणं कुणाला आवडणार नाही... पण, पावसाळ्यात वारंवार पावसाच्या पाण्यात भिजल्यानं तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर...

Jul 10, 2013, 08:39 AM IST

कशी घ्याल उन्हाळ्यात आपली काळजी?

सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्या् दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता.

Apr 26, 2013, 03:27 PM IST