hair

VIDEO : जान्हवीला वाटतेय 'या' निर्णयाची भीती

ती आपल्या एका अशा निर्णयाविषयी सांगत आहे, ज्यामुळे....

Dec 31, 2018, 12:06 PM IST

फक्त 6 दिवस या तेलाने करा मालिश, पुन्हा उगवतील केस

एक घरगुती उपाय करुन आपण हे केस परत आणू शकतो. 

Sep 20, 2018, 12:56 PM IST

डोक्याच्या केसांवर दरोडा घालणारी टोळी गजाआड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच, त्यांच्याकडून चोरी केलेले २०० किलो वजनाचे २५ लाख रूपये किमतीचे केस आणि एक पिस्तूल जप्त केले.

Aug 7, 2018, 03:31 PM IST

दररोज १० मिनिटांच्या योगासनांनी उजळती त्वचा आणि घट्ट केस

नियमित योगामुळे सुंदर, उजळत्या त्वचेसोबत आकर्षक शरीर मिळण्याचा विश्वास योगाभ्यसकांनी व्यक्त केलायं. 

Jun 18, 2018, 12:33 PM IST

पुण्यात अंधश्रद्धेचा 'गुंता' सुटला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 11:33 PM IST

केस लांब दिसण्यासाठी ५ खास ट्रिक्स!

केस वाढल्यानंतर ते ट्रिम करण्याच्या नादात खूप कमी होतात. 

 

May 16, 2018, 11:04 AM IST

केसगळतीवर कढीपत्ता आहे गुणकारी

 कढीपत्त्यात असलेले अॅमनो अॅसिड आणि अँण्टी ऑक्सिडेंट्स केस मजबूत बनविण्यासाठी फायदेशीर असतात.

May 15, 2018, 01:15 PM IST

पांढरे केस काळे करण्याचा हा फॉर्म्यूला हिट होतोय

यूट्यूबवर पांढरे केस काळे करण्याचा एक फॉर्म्युला चांगलाच हिट होत आहे.

Apr 3, 2018, 01:13 PM IST

उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

उन्हाळा सुरु झालाय आणि त्यासोबतच या मोसमात येणार्या समस्याही. उन्हाळ्यात केसांमध्ये कोरडेपणा आणि खाजेमुळे त्रास होतो. उन्हाळ्यातही केस चमकदार ठेवायचे असतील तर त्यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.

Mar 20, 2018, 04:48 PM IST

रंगपंचमी खेळताना अशी घ्या केसांची काळजी

विविध रंगाची उधळण कऱणारा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपचमीचा सण एका दिवसावर येऊन ठेपलाय. या सणासाठी तुम्ही भरपूर तयारीही केली असेल. 

Feb 28, 2018, 04:04 PM IST

हिवाळ्यात अशी घ्या, केस आणि त्वचेची काळजी

हिवाळ्यात त्वचा आणि केस यांची काळजी घेणे आवश्यक आहे, खास करून त्वचेची काळजी महत्वाची आहे.

Jan 28, 2018, 12:27 AM IST

केवळ एका कॅप्सुलपासून मिळणार हे फायदे, याचा प्रभाव पाहून विश्वास बसणार नाही!

केस, चेहरा आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. आपण याचा वापर करुन चेहरा आणि केस चांगले ठेवू शकता. हे वापरण्यासाठी पाच मार्ग आहेत. 

Jan 17, 2018, 10:35 PM IST

केस कापायला गेलेल्या तरुणाचे न्हाव्याने कान कापले

न्हावी आणि वकिलाशी केव्हा पंगा घेऊ नये, तुमची 'नस' त्यांच्याकडे असते अस मजेत म्हटल जात. पण कधी जेव्हा हे खर होत तेव्हा चांगलाच मनस्ताप होतो. एका युवकालाला अशाच प्रकारच्या मनस्तापाल सामोरे जावे लागले आहे. 

Dec 30, 2017, 01:30 PM IST

केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करता असाल तर हे जरुर वाचा

सकाळच्या गडबडीत अनेकदा केस धुतले की ते झटपट वाळवण्यासाठी महिला ड्रायरचा वापर करतात. कधीतरही केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणे ठीक मात्र जर तुम्ही नेहमीच ड्रायरने केस सुकवत असाल तर तुमच्या केसांचे आरोग्य बिघडतेय.

Oct 1, 2017, 04:30 PM IST