hair

केस पांढरे होण्यामागची ही आहेत ५ कारणे

आज अनेकांचे खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याचे हे प्रमाण अचानक का वाढले या बाबत अनेक कारणे आहेत. ही कारणं आहेत ज्यामुळे केस पांढरे होतात.

Jan 18, 2016, 07:14 PM IST

केस पांढरे होऊ नयेत यासाठीचे तीन सोप्पे उपाय!

आज खूपच कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळ्य़ा कारणांमुळे केस पांढरे होतात. पण आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तीन सोपे उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्ही तुमचे केस लवकर पांढरे होण्यापासून रोखू शकतात.

Dec 12, 2015, 08:03 PM IST

चेहऱ्यावरचे नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवा घरच्या घरी!

तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले अधिक केस असतील तर त्यामुळे तुमचं सौंदर्य फिकं वाटत असेल... ही समस्या तुमचा आत्मविश्वासही कमी करू शकते. घाबरु नका... हीच समस्या अनेकांना असते... आणि त्यावर साधे-सोप्पे उपायही आहेत. 

Oct 15, 2015, 10:39 PM IST

रोजच्या काही सवयी... ज्यामुळे आपणच बनतोय आपल्या केसांचे शत्रू!

केसांना अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळी प्रोडक्टसचा वापर आपण विचार न करता सर्रास करत असतो.

Aug 1, 2015, 01:13 PM IST

गळणाऱ्या केसांसाठी काही घरगुती उपाय

तुम्ही तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला तुमच्या केसांची काळजी असेल तर हे उपाय जरूर करा.

Jul 22, 2015, 03:21 PM IST

.... तर तुमचे केस गळणं बंद होईल!

केस गळणे एक सामान्य बाब आहे, मात्र प्रमाणापेक्षा जास्त गळती होत असेल, तर असे केस टिकवून ठेवणंही महत्वाचं आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. अतिशय महागड्या उपचारांचाही यात समावेश आहे. हे महागडे उपचार किती प्रभावी ठरतात हा देखील एक वेगळा मुद्दा आहे.

Jul 5, 2015, 01:11 PM IST

तुम्हाला कोणता 'हेअर कलर' चांगला दिसेल?

केस रंगवण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय, आपल्या केसांचं काहीतरी करावं, असं अनेकांना कधीही वाटू शकतं. पण हेअर कलर कसे करावेत हा खरा प्रश्न आहे, कारण अनेक वेळा साजेसा हेअर कलर न केल्याने ते व्यवस्थित दिसतं नाही, आणि पैसे जातात आणि आपलं हसं देखिल होतं, म्हणून पूर्ण केस कलर करावेत, हाय लाईटनिंग करावं असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.

May 5, 2015, 12:43 PM IST

स्मार्ट वूमन : होळीमध्ये केसांची-त्वचेची घ्या काळजी

होळीमध्ये केसांची-त्वचेची घ्या काळजी

Feb 27, 2015, 02:21 PM IST

आता टकलावर सहज केस उगवता येतील

तुम्हाला टक्कल पडत चाललंय, याची चिंता करण्याची आता गरज नाही, कारण शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्सपासून केस उगवण्याचं एक नव तंत्र शोधून काढलं आहे. अमेरिकेतील सॅनफोर्ड-बर्नहम मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये असोसिएट प्रोफेसर असलेल्या एलेक्सी तर्सकिख यांनी, मानवी स्टेम सेल्सपासून केस उगवण्याची पद्धत शोधून काढलीय. 

Jan 29, 2015, 01:18 PM IST

केस गळती थांबविण्यासाठी २० घरगुती उपाय

 तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.

Dec 9, 2014, 10:01 PM IST

वाचा: केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय

नवी दिल्लीः केस गळणे या समस्येमुळं तुम्ही अस्वस्थ आहात का? काही केल्यानं केस गळती थांबत नाही. तर काळजी करू नका! यावर आयुर्वेदिक उपाय केल्यानंतर तुमची केस गळती नक्की थांबेल. जास्त पाणी प्यायल्यामुळं केस गळती रोखण्यासाठी मदत होते.

Oct 13, 2014, 06:02 PM IST

हेअर ब्रशने काढू शकता सेल्फी

स्वत:चा फोटो काढण्यासाठी आता दुसऱ्याची गरज भासणार नाही. तसेच तुम्हाला स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागणार नाही. आता तुम्ही सेल्फी चक्क हेअर ब्रशने काढू शकता. त्यामुळे सेल्फी काढण्याचे ज्यांना प्रचंड वेड आहे. त्या तरूणपिढीला हेअर ब्रश मदत करणार आहे.

Sep 13, 2014, 08:07 PM IST

केस गळतीवर मेथी रामबाण औषध

प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात सहजरित्या उपलब्ध होणारी मेथी किती बहुगुणी आहे, हे आपल्याला माहीत देखील नाही. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे हे अमूल्य आहेत. मेथीमुळे केसात होणारा कोंडा कमी होतो. त्याचबरोबर चेहरा, पोट आणि मूतखडा यासारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. ही मेथी आपण केसांना लावल्यानंतर कोंडा सुद्धा कमी होतो. आपण आज मेथीचे काही फायदे जाणून घेणार आहोत.

Sep 11, 2014, 07:16 PM IST

प्रेमविवाह केला म्हणून पंचायतीनं दिली भयंकर शिक्षा

मध्यप्रदेशमधील बैतूलमध्ये दोन महिलांचे केस कापून यातील एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवलं गेलं. यामध्ये, या महिलेचा दोष एव्हढाच होता की तिनं दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.

May 1, 2014, 04:20 PM IST