guru transit in mesh

Sun-Jupiter: 12 वर्षांनी होणार सूर्य-गुरुचा संयोग; 'या' राशींसाठी यश-प्रगतीसह बदलांचा काळ!

Sun And Jupiter Conjunction In Aries: ज्योतिष्य शास्त्रानुसार, हा दोन्ही ग्रहांचा संयोग सुमारे 12 वर्षांनी तयार होणार आहे. ग्रहांच्या या युतीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. 

Feb 15, 2024, 09:28 AM IST

Guru Chandal Yog: राहू गोचरमुळे गुरु चांडाळ योग संपला; 'या' राशींच्या लोकांची होणार चांदी

Rahu Gochar in Meen 2023: गुरु चांडाळ योग हा फार अशुभ मानला जातो. या योगाच्या समाप्तीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे.

Nov 1, 2023, 10:30 AM IST

Guru Chandal Yog : ऑक्टोबर अखेरीस अशुभ गुरु चांडाळ योग होणार समाप्त; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु

Rahu Gochar in Meen 2023:  राहू ग्रह मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गुरु चांडाळ योग समाप्त होणार आहे. अशा स्थितीत या योगाच्या समाप्तीमुळे 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण येणार आहेत. 

Oct 15, 2023, 07:38 AM IST

Guru Rahu Yuti: गुरु-राहूची अशुभ युती अखेर संपणार; 'या' राशींची सर्व संकटांपासून होणार मुक्ती

Guru Rahu Yuti: येत्या 30 ऑक्टोबरला राहू ग्रह आपली राशी बदलणार आहे. दरम्यान राहूच्या या गोचरमुळे राहू आणि गुरूचा अशुभ संयोग संपुष्टात येणार आहे. 

Sep 25, 2023, 12:40 PM IST