gurdaspur

रशियाने फिरण्यासाठी आलेल्या 7 भारतीयांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; शेअर केला 105 सेकंदाचा व्हिडीओ

रशियात भारतीय तरुणांना जबरदस्ती युक्रेनविरोधातील युद्धात उतरवण्यात आलं आहे. तरुणांनी व्हिडीओ शेअर करत मदत मागितली आहे. 

 

Mar 6, 2024, 10:59 AM IST

Yuvraj Singh: युवराज सिंह लोकसभा निवडणूक लढवणार? अखेर फायटर किंगने दिलं स्पष्टीकरण

Yuvraj Singh: टीम इंडियाला 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराज सिंगची मोठी भूमिका होती. 

Mar 2, 2024, 10:36 AM IST

अरविंद केजरीवालांनी थेट सनी देओलशी घेतला पंगा, म्हणाले 'हे असले मोठे लोक...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथील सभेत अभिनेता सनी देओलला लक्ष्य केलं. हे मोठे लोक काही करणार नाहीत असं सांगत अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना आम आदमी पक्षाला निवडून देण्याचं आवाहन केलं.  

 

Dec 2, 2023, 07:03 PM IST

'ह्युमन ट्राफिकिंग'च्या विळख्यात अडकलेल्या महिलेच्या मदतीला सनी देओल

दलालाकडून विकल्या गेलेल्या महिलेला....

Jul 30, 2019, 10:02 AM IST

सनी देओल यांच्या गाडीला अपघात

प्रचार सभेसाठी निघालेल्या गाडीला अपघात

May 13, 2019, 01:57 PM IST

अभिनेता सनी देओल भाजपामध्ये दाखल, 'या' मतदारसंघातून लढणार

सनी देओलनं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची पुणे एअरपोर्टवर १९ एप्रिल रोजी धावती भेट घेतली होती

Apr 23, 2019, 12:12 PM IST

बीएसएफ ने जप्त केले १९ पॅकेट हेरॉइन

बीएसएफच्या १७० बटालियनने राबविलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर हेरॉइन जप्त करण्यात आले आहे.

Jan 7, 2018, 11:40 PM IST

गुरूदासपूर हल्ला: शहीद एसपी बलजित सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार

पंजाबमधील गुरदासपूर इथं अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिक्षक बलजित सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंजाबचे महासंचालक सुमेध सिंग सैनी यांनी बलजित सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. 

Jul 29, 2015, 09:27 PM IST

गुरूदासपूर हल्ला: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले दहशतवादी

पंजाबमध्ये गुरूदासपूरमध्ये कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अजून भीती संपलेली नाही. गुरूदासपूरमध्ये काल ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथून आज 8 जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आलेत. त्यातला एक बॉम्ब पंजाब पोलिसांच्या बॉम्बनाशक दलानं निकामी केलाय. 

Jul 28, 2015, 08:50 PM IST