पोलिसांसमोर हातात पाण्याची बाटली घेऊन तरुणांचा डान्स; Viral Video मागचं नेमकं सत्य काय?
एका लग्नात काही लोक मद्यपान करुन बेधुंद अवस्थेत नाचत असल्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी व्हिडीओत नाचत असलेल्या सातही जणांना अटक (Arrest) केली आणि पुन्हा त्याच जागी नेत नाचायला लावलं.
Feb 23, 2023, 06:33 PM IST
82 वर्षांपासून तुमच्या घरात... अख्खं घर तांत्रिकांच्या नादाला लागलं अन् भयानक घडलं!
82 वर्षांपासून तुमच्या घरात एक काळी सावली अशी भीती घातली अन्...
Dec 14, 2022, 10:52 PM ISTगुजरात पोलिसांनी Ambulanceमध्ये पकडल्या 25 कोटींच्या नोटा; आता सत्य आलं समोर
गुजरात पोलिसांनी कारवाई करत या नोटा ताब्यात घेतल्या होत्या
Sep 30, 2022, 06:22 PM ISTधक्कादायक! 60 लाखांसाठी CA नवऱ्यानं दिली पत्नीची सुपारी
सीए ललितने एकाला 2 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीला मारण्याचा कट रचला होता.
Feb 7, 2021, 03:27 PM ISTगुजरात पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात मागणी
नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात गुजरात पोलिसांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.
Mar 1, 2016, 01:33 PM ISTआसाराम बापू १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत
सूरतमधील दोन बहिणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूंना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आसाराम बापू आणि त्यांचे पूत्र नारायण साई यांच्यावर सूरत मधील दोन बहीणींनी बलात्काराचा आरोप केला होता.
Oct 15, 2013, 04:53 PM IST