कोंबडी पक्षी आहे की प्राणी? गुजरात सरकारने दिले उत्तर
अंड आधी की कोंबडी यांच्या चर्चेत आता आणखी एक प्रश्न पुढे आला आहे. कोंबडी किंवा कोंबडा हा पक्षी आहे का प्राणी यावरुन गुजरातमध्ये सध्या जोरदार वाद सुरु आहे.
Apr 1, 2023, 06:28 PM ISTदरवर्षी मिळणार 2 LPG सिलिंडर मोफत, सरकारने केली मोठी घोषणा; PNG -PNGही स्वस्त
Ujjwala Yojana: दिवाळीपूर्वी सीएनजी (CNG) आणि पीएनजीवरील (PNG) व्हॅट 10 टक्क्यांनी गुजरात सरकारने कमी केला आहे. याशिवाय, उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना दरवर्षी दोन सिलिंडर (LPG Cylinders) मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
Oct 18, 2022, 08:30 AM ISTNonveg खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी; भारतातल्या 'या' शहरात मांसाहारावर बंदी
भारतातल्या 'या' शहरात मांसाहार पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय
Sep 19, 2022, 03:07 PM ISTThe Kashmir Files आता २ राज्यात झाला टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांकडून कौतूक
The Kashmir Files : द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या चर्चेत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Mar 13, 2022, 09:17 PM ISTकाय सांगता! इलेक्ट्रिक कारवर तब्बल 1.5 लाखांचे अनुदान; या राज्यात सरकारने जारी केले इलेक्ट्रीक वाहन धोरण
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी 2021 जाहीर केली.
Jun 22, 2021, 03:04 PM ISTआमचा संशय खरा ठरला, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामागे काँग्रेसचा हात - गुजरात सरकार
काँग्रेस प्रेरीत आहे. पहिल्यांदा २५ वर्षाच्या हार्दिक पटेल यांच्या आंदोलनावर गुजरातच्या भाजप सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 4, 2018, 10:20 PM IST'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात
गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय.
Sep 8, 2015, 09:57 AM ISTमॅगी खरंच आरोग्यासाठी धोकादायक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 12:50 PM ISTदिल्ली, केरळनंतर आता गुजरातमध्ये मॅगीचे नमुने तपासणीसाठी
दिल्लीमध्ये मॅगीचे १३ पैकी १० नमुने सदोष आढळल्यानंतर, आता तबब्ल ३९ नमुने गुजरातमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. गुजरातमधल्या अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि राजकोट इथं मॅगीचे हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
Jun 3, 2015, 10:25 AM IST