gujarat assembly elections 2017

गुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं

एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.  

Dec 17, 2017, 09:00 PM IST

जय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार

गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.

Dec 17, 2017, 06:09 PM IST

गुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात

गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं. 

Dec 17, 2017, 03:22 PM IST

अहमदाबाद | गुजरातमधील ६ मतदान केंद्रावर फेरमतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 01:19 PM IST

गुजरात निवडणूक दुसरा टप्पा : दोन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान

गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दुपारी दोन वाजेर्पंयत ४९ टक्के मतदान झाले.

Dec 14, 2017, 03:17 PM IST

मोदींनी बजावला मतदानाचा हक्क, त्यानंतर रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या साबरमतीमध्ये रानिप मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क बजावला. रांगेत उभं राहून मतदान केले. 

Dec 14, 2017, 02:00 PM IST

राहुल गांधी ‘धर्म’संकटात, सोमनाथ मंदिरात बिगर हिंदूंच्या नोंदवहीत स्वाक्षरी

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचला असताना, आता नवा वाद सुरु झाला आहे. 

Nov 29, 2017, 09:43 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम, प्रथमच याचा वापर

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. तर १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय.

Oct 25, 2017, 02:30 PM IST

गुजरातमध्ये घुसून शिवसेना देणार मोदींना आव्हान

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत खरी लढत कॉंग्रेस विरूद्ध भाजप अशी होणार असली तरी, शिवसेनाही मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये घुसून भाजपला आणि पर्यायाने मोदींना टक्कर देण्याचा शिवसेनेचा विचार असून, त्या दृष्टीने सेनेच्या गोटात हालचाली सुरू आहेत.

Oct 25, 2017, 12:59 PM IST

गुजरातमध्ये चौथ्यांदा कमळ फुलण्याची शक्यता; ओपिनियन पोलचा अंदाज

नुकत्याच पार पडलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर तसेच, दिल्ली विधानसभेच्या बवाना येथील पोटनिवडणुकीत पक्षाला नामुष्कीजनक पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे देशात भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे, अशी चर्चा सुरू आहे. असे असले तरी आगामी गुजरात विधासभा निवडणुकीबाबतचे ओपिनियन पोल काही निराळेच अंदाज वर्तवत आहेत.

Aug 31, 2017, 09:17 PM IST