guardian minister

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुणे शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरासाठी आणखी एक धरण बांधण्याबाबतची चर्चा गेली अनेक वर्षं सुरु आहे. मात्र, त्यासंदर्भातील व्यवहार्यता तसेच अडचणींचा विचार करता सध्यातरी नवीन धरण बांधण्याचा विचार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलय. 

Apr 9, 2018, 09:46 PM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

Apr 9, 2018, 08:46 PM IST

यवतमाळ | पालकमंत्र्यांचा यवतमाळकरांना दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 08:25 AM IST

अकोला | पालकमंत्री डॉ. रणजीत पाटलांना धक्का

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 08:29 AM IST

औरंगाबाद पालकमंत्री पदावरुन रामदास कदम यांची उचलबांगडी

शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षातील नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येत आहे. 

Jan 17, 2018, 11:32 PM IST

पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर असमाधानी - पालकमंत्री गिरीश बापट

पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर समाधानी नाही अशी प्रतिक्रिया देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेला घरचा आहेर दिला आहे. पुणे स्मार्ट सीटीच्या विविध प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, यातील कुठलीच कामं सुरु झाली नाहीत.

Jun 20, 2017, 08:49 AM IST

कचऱ्यामुळे पुणेकराचे आरोग्य धोक्यात, महापौर-आयुक्त-पालकमंत्री परदेश दौऱ्यावर

 15 दिवसांपासून पुण्यातील फुरसुंगीतील कचरा डेपोमध्ये पुणे शहराचा कचरा टाकून देण्यास ग्रामस्थानी विरोध केला आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचा ढीग साचून आहे. 

May 2, 2017, 04:19 PM IST

नव्या पालकमंत्र्यांची घोषणा, मित्रपक्षांना खुष करण्याचा प्रयत्न

राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्रथमच काही जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोट्या मित्रपक्षांना खूष करण्यासाठी सहपालकमंत्रीपद दिले असले तरी या दोन्ही सहपालकमंत्री शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्ल्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत.

Dec 29, 2016, 10:53 PM IST

नव्या पालकमंत्र्यांची घोषणा...

नव्या पालकमंत्र्यांची घोषणा... 

Dec 29, 2016, 09:30 PM IST

धुळ्यात पालकमंत्र्यासमोर कार्यकर्त्याला मारहाण

आपल्या न्यायहक्कासाठी पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवत दाद मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या समक्ष मारहाण झाल्याची घटना धुळे शहरात घडलीय. 

Aug 16, 2016, 09:25 PM IST

पवना, इंद्रायणी, मुळानदी सुधार प्रकल्पाचा फेर प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार- बापट

पिंपरी-चिंचवड भागातील पवना, इंद्रायणी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी उगमस्थानापासूनच या नद्यांची स्वच्छता करण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेनं पुढाकार घ्यावा. महापालिकेनं यासंबंधीचा फेर प्रस्ताव शासनाकडं सादर करावा. राज्याकडून तो तातडीनं केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली.

Sep 22, 2015, 09:49 PM IST