guardian minister

Tug Of War For The Post Of Thane Guardian Minister PT2M43S

Pune Rain: पुणे पाण्यात! अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन; म्हणाले, 'महत्त्वाच्या कारणांशिवाय...'

Pune Rain News Today: पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागात बुधवार रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत असून याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना एक आवाहन केलं आहे.

Jul 25, 2024, 09:25 AM IST

समुद्रकिनाऱ्यावर बसून सी फूडची मेजवानी, मुंबई पालिकेचा उपक्रम

 मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यात सुरू केल्यानंतर त्याला मुंबईकरांचा त्यासोबत मुंबई बाहेरील पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

Feb 16, 2024, 10:59 PM IST

पालकमंत्रीपद का महत्त्वाचं? पालकमंत्री पदावरुन राज्यात राजकारण

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ते अगदी कॅबिनेट मंत्रीपदासाठीचा संघर्ष आपण नेहमी पाहतो,त्यासाठी रंगणारं राजकारणंही काही नवं नाही.  मात्र,  पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. 

Oct 6, 2023, 10:49 PM IST

पुण्याचे कारभारी अजित पवारच ! एका दादाच्या एण्ट्रीमुळे दुस-या दादाची एक्झिट?

अखेर पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला आहे. अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री असतील. तर, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी करण्यात आलीय.

Oct 4, 2023, 11:19 PM IST

अजित पवारांकडे सोपवण्यात आली मोठी जबाबदारी! चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी

Political News Ajit Pawar: मे महिन्यामध्ये अजित पवारांसहीत राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून सुरु असलेला तिढा सुटला आहे.

Oct 4, 2023, 02:50 PM IST

पुण्यात दादा विरुद्ध दादा? अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात 'या' कारणाने कोल्डवॉर

Ajit Pawar vs Chandrakant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे या बैठकांना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचं बोललं जात आहे. 

Aug 29, 2023, 02:35 PM IST

ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?

Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे. 

Aug 11, 2023, 02:21 PM IST

15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी

Independence Day:  राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Aug 11, 2023, 10:50 AM IST