दौर्यावरील मंत्र्यांना यापुढे सलामी नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री किंवा कोणत्याही खात्याचा मंत्री अगर वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याच्या दौर्यावर आला की त्यांना दिली जाणारी मानवंदना यापुढे बंद करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचा हा निर्णय घेतला आहे.
Apr 18, 2015, 09:54 AM ISTपाहा, तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत...
महाराष्ट्र शासनानं नवीन पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केलीय. जिल्हा पालकमंत्री म्हणून खालीलप्रमाणे जिल्हानिहाय नियुक्त करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय.
Dec 26, 2014, 02:37 PM ISTबलात्काराचा गुन्हा; पालकमंत्र्याच्या भावाला अटक
साताऱ्याचे पालकमंत्री शशीकांत शिंदे यांचे भाऊ ह्रषिकांत शिंदे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Feb 17, 2014, 10:55 AM IST