great grand masti

1200 कोटींचं नेटवर्थ आणि 3400 कोटींच्या व्यवसायाच्या चर्चेदरम्यान विवेक ओबेरॉय करतोय एक नवी सुरुवात; म्हणाला - 'ब्रोमान्स' सुरू!

विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या 1200 कोटींच्या नेटवर्थ आणि 3400 कोटींच्या मनी लेंडिंग व्यवसायामुळे चर्चेत आहे. अशा वेळी त्याने एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा करत प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज दिलं आहे. 

 

Dec 16, 2024, 01:32 PM IST

ग्रेट ग्रँड मस्तीची दोन दिवसांत केवळ ५ कोटींची कमाई

प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन लीक झालेल्या ग्रेट ग्रँड मस्तीला पायरसीचा चांगलाच फटका बसला. 

Jul 18, 2016, 09:48 AM IST

'ग्रेट ग्रँड मस्ती'ने पहिल्या दिवशी कमावले २.५० कोटी

थुकरट कॉमेडीपट असलेल्या ग्रेट ग्रँड मस्तीला पायरसीचा मोठा फटका बसलेला दिसतोय.

Jul 17, 2016, 09:00 AM IST

शायनी आहुजाची ग्रेट ग्रँड मस्तीच्या दिग्दर्शक-निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

बॉलीवूड अभिनेता शायनी आहुजानं ग्रेट ग्रँड मस्तीच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Jul 15, 2016, 06:41 PM IST

रटाळ कॉमेडीपट 'ग्रेट ग्रँड मस्ती'

अभिनेता रितेश देशमुख, विवेक ऑबेरॉय, आफताब शिवदसानी स्टारर ग्रॅन्ड मस्तीचा आणखी एक सिक्वल अर्थातच 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती' आपल्या भेटीला आलाय. हा एक अडल्ट कॉमेडी सिनेमा आहे. 

Jul 15, 2016, 02:21 PM IST

ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं 'लिपिस्टिक लगाके हिट'

 रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं हिट होतं, लिपिस्टिक लगाके असे या गाण्याचे बोल आहेत.

Jul 13, 2016, 11:46 PM IST

#InternationalMastiDay ट्विटरवरही रितेशची मस्ती!

१ जुलै रोजी 'इंटरनॅशनल जोक डे' साजरा करण्यात येतो... हाच दिवस आपल्या अंदाजात साजरा करतोय रितेश देशमुख आणि 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'ची टीम

Jul 1, 2016, 10:06 PM IST

'रेशम का रुमाल' गाणं होतंय जबरदस्त हिट

बहुचर्चित ग्रेट ग्रॅण्ड मस्ती या सिनेमातील रेशम का रुमाल हे गाणं सध्या जबरदस्त हिट झालं आहे. 

Jul 1, 2016, 08:24 AM IST

VIDEO ट्रेलर : 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'त दिसतंय सेक्सी भूत!

'मस्ती' सीरिजचा तिसरा अडल्ट सिनेमा 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Jun 17, 2016, 10:48 AM IST

ग्रेट ग्रँड मस्तीचा फर्स्ट लूक लॉन्च

ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे.

Jun 16, 2016, 04:26 PM IST