'रेशम का रुमाल' गाणं होतंय जबरदस्त हिट

बहुचर्चित ग्रेट ग्रॅण्ड मस्ती या सिनेमातील रेशम का रुमाल हे गाणं सध्या जबरदस्त हिट झालं आहे. 

Updated: Jul 1, 2016, 08:24 AM IST
'रेशम का रुमाल' गाणं होतंय जबरदस्त हिट title=

मुंबई : बहुचर्चित ग्रेट ग्रॅण्ड मस्ती या सिनेमातील रेशम का रुमाल हे गाणं सध्या जबरदस्त हिट झालं आहे. 

या गाण्यात विवेक ऑबेराय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी या तिघांबरोबर उर्वशी रौतेलाची भन्नाट केमिस्ट्री बघायला मिळतेय. 

हा सिनेमा 22 जुलैला प्रदर्शित होणार असून या पुन्हा एकदा मस्ती सिरीज हिट होईल असं दिसतये.