grah gochar

Durlabh Shatgrahi Yog: मीन राशीत शनिसह 6 शक्तिशाली ग्रहांचा मेळा, दुर्लभ षठग्रही योग कोणासाठी भाग्यशाली तर कोणासाठी संकटाचा

6 Powerful Planets Together : एका ठराविक वेळानंतर प्रत्येक ग्रह आपली स्थिती बदलतो. या स्थिती बदलताना अनेक दुर्मिळ योग जुळून येतात. या वर्षातील सर्वात दुर्लभ षठग्रही योग जुळून येतो. ज्याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. काहीसाठी हा योग सकारात्मक तर काहीसाठी नकारात्मक ठरणार आहे. 

Jan 20, 2025, 04:32 PM IST

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युतीने बनणार शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींना व्यापारात मिळणार उत्तम संधी

Shukraditya Rajyog 2024 : याशिवाय यंदाच्या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देखील 14 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात वृषभ राशीमध्ये शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगामुळे 10 वर्षांनंतर शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे.

May 11, 2024, 08:38 AM IST

Chaturgrahi Yog : हनुमान जयंतीला 100 वर्षांनंतर शक्तिशाली चतुर्ग्रही योग! 'या' राशींना लाभासह प्रमोशन व बढती?

Four Planet Sanyog : हनुमान जयंतीचा दिवस ग्रह गोचरमुळे अतिशय खास आहे. यादिवशी मीन राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे काही राशीच्या लोकांचे भवितव्य चमकणार आहे. 

Apr 23, 2024, 12:10 AM IST

मीन राशीमध्ये सूर्य, मंगल, राहूची होणार युती; 'या' राशींची होणार भरभराट

Rahu Mars Sun Conjunction 2024: मंगळ हा शौर्य आणि धैर्याचा कारक मानला जातो, तर राहू हा मायावी ग्रह मानला जातो. सूर्य आणि मंगळ हे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलत असताना, राहू एका राशीत सुमारे 16 महिने राहतो. 

Mar 12, 2024, 07:45 AM IST

फेब्रुवारीत 'या' ग्रहांचं गोचर; काही राशींच्या व्यक्तींना सावध राहण्याचं आवाहन

Grah Gochar of February Month: मंगळ, बुध आणि शुक्र एकत्र मकर राशीत त्रिग्रही योग तयार करणार आहे. अशा परिस्थितीतही काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. या महिन्यातच शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. 

Feb 8, 2024, 06:08 PM IST

February Grah Gochar: फेब्रुवारीत 2 दिवसांत 3 ग्रहांचं बॅक टू बॅक गोचर; 'या' राशींवर पडू शकतो पैशांचा पाऊस

February Grah Gochar: यावेळी 2 दिवसांत तब्बल 3 ग्रह बॅक टू बॅक गोचर करणार आहेत. यामुळे काही राशींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी या 3 ग्रहांचं गोचर लाभदायक ठरणार आहे.

Feb 6, 2024, 07:48 PM IST

February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

February Grah Gochar : फेब्रुवारी महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर पडणार आहे. काहींसाठी हा शुभ तर काहींसाठी हा अशुभ ठरणार आहे. फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या. 

Jan 27, 2024, 07:00 AM IST

Rajyog 2024 : 1100 वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग! 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत

Rajyog 2024 :  तब्बल 1100 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग जुळून येतो आहे. हा दुर्मिळ संयोग काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. 

Dec 21, 2023, 09:15 AM IST

Shukra Gochar : येत्या 24 तासात शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश; 'या' तीन राशींचं नशिब चमकणार!

Shukra Gochar In Tula :  येत्या 30 नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करत आहे. शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. (shukra gochar 2023 impact on all zodiac)

Nov 29, 2023, 07:01 PM IST

December Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत

Grah Gochar 2023 December :  डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रह गोचर काही राशींचं भाग्य उजळून जाणार आहे. 

Nov 22, 2023, 07:45 AM IST

Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत 'चतुर्ग्रही योग'! 3 राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण

Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार असून यामुळे काही राशींना हा योग अतिशय त्रासदायक ठरणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

 

Oct 15, 2023, 05:20 AM IST

Grah Gochar : ऑक्टोबरमध्ये तूळ राशीत अनेक ग्रह येणार एकत्र; धनलाभासह 'या' राशींना मिळणार महिनाभर पैसा

Grah Gochar In Libra 2023: तूळ राशीत बुध, सूर्य, मंगळ आणि केतू यांच्या गोचरमुळे 4 ग्रह एकत्र येणार आहे. या सर्वांचे राशींवर वेगवेगळे परिणाम होणार आहे. 

Oct 4, 2023, 07:57 AM IST

October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रह करणार गोचर; शुक्र-सूर्य करणार 'या' राशींवर पैशांची बरसात

October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल कऱणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अशा हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात.

Sep 23, 2023, 06:39 PM IST

July Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?

Graha Gochar July :  जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. 

Jun 30, 2023, 03:25 PM IST

Shadashtak Yog 2023 : मंगळ-शनि युतीमुळे आर्थिक परिस्थितीत भासेल चणचण

Shani Mangal Yuti : हा षडाष्टक योग 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे.

May 28, 2023, 03:40 PM IST