govt

कर्जाच्या ओझ्यामुळे एअर इंडियाचे विमान जागेवरच

एअर इंडियावर साधारण ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. आणि या कर्जाच्या बोजामुळेच कुणी या सरकारी कंपनीला हात लावायला तयार नसल्याचं आता पुढे येतंय.

Jun 2, 2018, 09:23 AM IST

हे तर ‘बाई’ला नाचविणारे सरकार - अजित पवार

आम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे आणि  पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या. 

Apr 3, 2018, 08:14 PM IST

सत्तेतून बाहेर पडीन हा... बाहेर पडीन हा... सेनेच्या नाराजीची संपूर्ण यादी पाहा...

  शिवसेना आणि तेलगु देसम हे एनडीएमधील भाजपाचे सर्वात जुने मित्रपक्ष... हे दोन्ही पक्ष भाजपावर नाराज आहेत. यातील टीडीपीने आपली नाराजी दाखवण्यासाठी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेनेने अनेकदा थेट सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली, अनेकदा राजीनामे देण्याची धमकी दिली, मात्र त्यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नाही. 

Mar 8, 2018, 04:35 PM IST

मणिपूरमध्ये भाजपानं गाठली मॅजिक फिगर

मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला जनतेनं स्पष्ट कौल दिला नसल्यानं सत्ता स्थापनेसंदर्भात मोठा पेच निर्माण झाला आहे.   

Mar 13, 2017, 06:01 PM IST

युती तुटूनही सरकारला धोका नाही - दानवे

 याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

Feb 8, 2017, 07:36 PM IST

खामगाव बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारने घेतली गंभीर दखल

  खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. 

Nov 4, 2016, 10:11 PM IST

पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी सरकारला कठोर आदेश

वारीदरम्यान होणा-या अस्वच्छतेसंदर्भात हायकोर्टानं कठोर आदेश राज्य सरकारला दिलेत... पंढरपूरच्या वारीदरम्यान शहर आणि परिसरात जी अस्वच्छता पसरते त्यावर मुंबई हायकोर्टानं महत्त्वपूर्ण आणि कठोर आदेश राज्य सरकारला दिलेत... त्यानुसाऱ स्वच्छतेवर देखरेख करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी. या समितीनं वेळोवेळी स्वच्छतेबाबत मुंबई हायकोर्टाला अहवाल द्यावा.

Dec 24, 2014, 07:51 PM IST

राहुल बोले, सरकार चाले- अण्णा

कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेतून वगळल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानांनी घेतल्याचाही आरोप अण्णांनी यावेळी केला.

Dec 2, 2011, 01:54 PM IST

लवासाप्रकरणी अण्णांचा सरकारवर हल्लाबोल

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

Nov 9, 2011, 11:03 AM IST

पुणे महापालिका करणार अण्णांचा सत्कार

पुणे महापालिका अण्णा हजारे यांचा सत्कार करणार आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी सर्व पुणेकरांच्या वतीनं हा नागरी सत्कार केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेतल्या सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे.

Nov 9, 2011, 11:03 AM IST