गाडगेबाब स्वच्छता अभियान गुंडाळलं जाणार
गाडगेबाब स्वच्छता अभियान गुंडाळलं जाणार
Feb 10, 2016, 09:27 PM IST'हाजिअली' आणि 'शनी शिंगणापूर'साठी सरकारची भूमिका सारखीच?
शनि शिंगणापूर मंदिर... आणि हाजीअली दर्गा... एक हिंदूंचं श्रद्धास्थान, तर दुसरं मुस्लीम धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ... मात्र दोन्ही ठिकाणी महिलांना प्रवेश बंदी आहे.
Feb 9, 2016, 10:47 PM ISTपरदेशी नागरिकांना गोमांस खायला परवानगी ?
देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गोमांस खायला बंदी घालण्यात आली आहे. हरियाणामध्येही राज्य सरकारनं गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या कायदा तोडणाऱ्यांना 1 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे.
Feb 7, 2016, 07:38 PM ISTशबरीमाला मंदिरात महिला प्रवेशबंदीला केरळ सरकारचं समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 11:53 PM ISTबसंतीमुळे मुख्यमंत्री-खडसेंमध्ये वादाचे शोले ?
प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना मुंबईमध्ये सवलतीच्या दरात भूखंड देण्यात आला
Feb 5, 2016, 06:34 PM ISTअसहिष्णुतेच्या आरोपांना मोदींनी असं दिलंय उत्तर...
असहिष्णुतेच्या आरोपांनी घेरलेल्या मोदी सरकारनं लवकरात लवकर यावर तोडगा काढायचा निर्णय घेतलाय.
Feb 4, 2016, 01:36 PM ISTकेंद्राचे २३ ला अर्थसंकल्प अधिवेशन सुरु, २५ला रेल्वे तर २९ ला बजेट
संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे.
Feb 4, 2016, 12:45 PM ISTएकीकडे फी माफीची घोषणा तर दुसरीकडे वेगळाच जी आर...
एकीकडे फी माफीची घोषणा तर दुसरीकडे वेगळाच जी आर...
Feb 2, 2016, 08:28 PM ISTजम्मू - काश्मिरमध्ये सरकार स्थापनेबाबत संभ्रम कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 10:31 AM ISTकामचुकार कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 07:26 PM ISTआता पासपोर्ट मिळू शकतो केवळ एका आठवड्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 12:12 PM ISTसरकारच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावं : मोहन भागवत
सरकारच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
Jan 26, 2016, 07:52 PM ISTसीमाप्रश्नावर राज्य सरकार आता आक्रमक होणार - चंद्रकांतदादा पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 09:26 AM ISTपाहा हे व्यापारी सरकार, वीज कंपनीला ५७२ कोटींची सूट
(दीपक भातुसे, झी मीडिया) महाराष्ट्रातील एका बड्या वीज कंपनीला ५७२ कोटी रुपयांची सूट देण्याचा निर्णय ऊर्जाविभागच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत.
Jan 25, 2016, 05:17 PM ISTनवी दिल्ली : सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीच्या गुप्त फाईल्स मोदी सरकारने केल्या उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2016, 07:34 AM IST