गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश
पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
Apr 29, 2016, 02:00 PM ISTउत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम
राष्ट्रपती राजवटीबाबत सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला दिलेली स्थगिती 3 मे पर्यंत कायम ठेवली आली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागूच राहणार आहे. 29 एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठरावदेखील आता होणार नाही.
Apr 27, 2016, 07:52 PM IST'डेंजरस लव्ह'वर सरकारचा महिलांना इशारा
चीनमधील सरकारी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना 'परकीय नागरिक असलेल्या पुरुषांच्या प्रेमापासून सावध राहा' असा सल्ला देण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा शिक्षण दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला.
Apr 19, 2016, 07:09 PM ISTकृत्रिम पावसाच्या नियोजनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
कृत्रिम पावसाच्या नियोजनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
Apr 15, 2016, 11:04 PM ISTपाणी प्रश्नावर राज्य सरकारवर फोडले खानापूरकर यांनी खापर
Apr 13, 2016, 08:49 PM IST७ वा वेतन आयोग : कर्मचाऱ्यांचा ५० टक्के पैसा सरकारच्या हातात
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा प्रस्ताव आणण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.
Apr 13, 2016, 07:11 PM ISTविधानसभेत सरकार-विरोधीपक्ष आमनेसामने
Apr 5, 2016, 04:37 PM ISTपरिस्थिती बदला, अन्यथा उद्रेक - पवार
'भारत माता की जय, असे म्हणणार नसेल, तर त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही,' या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला, तसेच केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.
Apr 4, 2016, 01:33 PM ISTएका वृद्ध शेतकऱ्याची व्यथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2016, 08:44 AM ISTसरकारने एलईडी बल्बची किंमत केली कमी
देशात वीज बचत करण्याच्या हेतूने सरकारने एलईडी बल्बच्या किंमती आणखी कमी केल्या आहेत. सरकारने एलईडी बल्ब ५५ रुपयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. एनर्जी ईफिसिएंसी सर्विस लिमिटेड द्वारे बुधवार पासून हे बल्ब विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. उर्जामंत्री पियुष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Mar 31, 2016, 11:08 PM ISTडान्सबार परवान्यासाठी सरकारने घातल्या कडक अटी
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील डान्सबारबंदी उठवल्यानंतर डान्स बारना परवाने देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र डान्सबार बंदी कायम ठेवण्यासाठी जनभावना तीव्र असल्याने राज्य सरकारने आता नवा कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. हा कायदा तयार करण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीत कायद्याचा मसुदा राज्य सरकारने सादर केला आहे. या मसुद्यात अनेक कडक अटी घालण्यात आल्या आहेत.
Mar 30, 2016, 11:21 PM ISTउत्तरखंडमध्ये भाजपच्या आशा पुन्हा पल्लवीत
उद्या घेण्यात य़ेणा-या काँग्रेसच्या विश्वासदर्शक ठरावाला नैनिताल हायकोर्टाच्या दोन न्यायाधिशांच्या पीठानं स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी ६ एप्रिलला घेण्यात येणार आहे. कोर्टानं काँग्रेसला सहा एप्रिलपर्यंत यावर मत नोंदवण्याचे आदेश दिले असून केंद्रालाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीच्या वैधतेबाबतही सहा एप्रिललाच कोर्ट निर्णय़ देणार आहे.
Mar 30, 2016, 11:00 PM ISTमहाराष्ट्र सरकारचं 'मनोधैर्य' कमी पडतंय?
महाराष्ट्र सरकारचं 'मनोधैर्य' कमी पडतंय?
Mar 30, 2016, 10:25 PM IST12 डॉक्टर असूनही...
भाजपचे 12 आमदार डॉक्टर असूनही त्यांना राज्याची नाडी सापडलेली नाही असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला मारला आहे.
Mar 28, 2016, 06:45 PM IST