government office

मंत्रालय, सरकारी कार्यालयात प्लास्टिकबंदी

  पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने राज्य सरकारनेमंत्रालय आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टिक बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी लागू होणार आहे.

Nov 16, 2017, 11:25 PM IST

‘फेसबुक’चा सरकारी कार्यालयांतही बोलबाला!

संगणकामुळे बरीच प्रगती झाली असली तरी त्याच संगणकामुळे अधोगतीही व्हायला सुरुवात झाली आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी माणसाला सहज – सोप्या झाल्या आहेत.

Jun 25, 2013, 11:27 AM IST