government of maharashtra

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तुमच्या नावावर केली जातेय युरियाची हेराफेरी

राज्यात कुठेही खतांचा काळाबाजार होत नाही असं कृषीविभाग छातीठोकपणे सांगतंय, पण वास्तव मात्र वेगळंच आहे

Aug 11, 2021, 08:47 PM IST

ठाकरे सरकारकडून काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पाहा राज्य शासनानं काय निर्णय घेतला आहे... 

 

Dec 2, 2020, 06:15 PM IST

COVID19 : महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली, उद्यापासून होणार लागू

 महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) नवी नियमावली (New Regulations) जाहीर केलीय. 

Nov 24, 2020, 10:12 AM IST

मुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांचे हनन - सुप्रिया सुळे

मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.  

Nov 3, 2020, 03:06 PM IST

ई-टेंडरच्या नियमातून ग्रामविकास विभागाची पळवाट, पर्दाफाश करणारा रिपोर्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीन लाखांच्या वरच्या प्रत्येक कामाचं ई-टेंडरिंग बंधनकारक केले. पण नियम हा पळवाट काढण्यासाठीच असतो, हे आपल्या नेतेमंडळींना आणि बाबूंना चांगलंच माहित आहे.

Jan 10, 2017, 05:09 PM IST

भाजपकडून शिवसेना मंत्र्याना दाबण्याचा प्रयत्न!

राज्यातील नव्या सरकाराचे 100 दिवस पूर्ण होत असतानाच सरकारमधील सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले असले तरी जिथे संधी मिळेल तिथे शिवसेनेच्या मंत्र्यांना दाबण्याचा प्रयत्न भाजपाकडून आणि मुख्यमंत्र्याकडून सुरू आहे, तशी चर्चा आहे. अनेकजण नाराज असल्याचे दिसत आहे.

Feb 4, 2015, 08:43 PM IST