Creative Resume For Google: Google मध्ये नोकरीसाठी तरूणाने तयार केलं क्रिएटीव्ह Resume, Photo व्हायरल
Creative Resume For Google: भावाने Google लाच बुचकळ्यात पाडलं! त्यांच्याच शैलीत सादर केल क्रिएटीव्ह Resume, फोटो पाहून तुम्हालाही बसेल सुखद धक्का
Nov 18, 2022, 05:28 PM ISTPorn Star Martini का झाली Google वर सर्वात जास्त सर्च, कारण हैराण करणारं
सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं याची यादी गुगलने जाहीर केली आहे, यात पॉर्न स्टार मार्टिनी शोधलं जातंय सर्वाधिक
Nov 13, 2022, 04:21 PM ISTलग्नाआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च करतात ?
Relationship Tips: काही गोष्टींची अपेक्षा होती, पण यातला तिसऱ्या पर्यायाचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.
Nov 11, 2022, 10:45 AM ISTG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही?
दावा आहे तुम्ही वापरत असलेल्या गुगल पेला (G Pay) आरबीआयने लायसन्स दिलं नाहीये.
Nov 8, 2022, 10:59 PM IST
Google Trend : पॉर्न स्टार Martini गुगलवर सर्वात जास्त सर्च, कारण ऐकूण थक्क व्हाल
google सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देते. अशा काही गोष्टी आहेत ज्या जगभरात सर्वाधिक शोधल्या जातात.
Nov 4, 2022, 01:17 PM ISTGoogleची 'ही' सेवा कायमची बंद; आत्ताच घ्या तुमचा बॅकअप
2013 पासून सुरु असलेली ही सेवा गुगलने कायमची बंद केलीय
Nov 3, 2022, 09:31 AM ISTGoogle App Closing: वाट चुकलात तर आता गुगलची मदत नाही! अॅप बंद करण्याचा निर्णय
तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होतं. गाडी बूक करण्यापासून योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व काही सोपं झालं आहे. इतकंच काय एकदा लोकेशन सेट केलं की, कोणाला रस्ता विचारण्याची आवश्यकताही भासत नाही. गुगल एका सर्च इंजिनसारखं काम करते. गुगलमुळे अनेक सुविधा सुखकर झाल्या आहेत.
Nov 2, 2022, 07:46 PM ISTGoogleचा थेट इशारा ! तात्काळ अपडेट करा गूगल Chrome, हॅकर्स अशा प्रकारे घालतायेत गंडा
Google Chrome : नेट विश्वातून महत्वाची बातमी. गूगल अलर्ट जारी केला आहे. गूगल क्रोम ताबडतोब अपडेट करा, अन्यथा तुमची मोठी फसवणूक झालीच म्हणून समजा. हॅकर्स अनेकांना आपल्या माया जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे तुमची मोठी फसवणूक होईल. त्यामुळे आपले क्रोम तात्काळ अपटेड करा.
Nov 1, 2022, 02:46 PM ISTतुम्ही Google मॅप्सचा वापर करता ना? मग आधी सर्च हिस्ट्री आणि लोकेशन डिलीट करा नाही तर...
Google Maps app : Google Maps ची तुमच्यावर करडी नजर आहे. जर तुम्ही सर्च हिस्ट्री (Search history) आणि लोकेशन डिलीट (location Delete) नाही केलं तर तुम्हाला फटका बसू शकतो.
Oct 31, 2022, 09:25 AM ISTGoogle वर काहीही सर्च करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा महागात पडेल
Google Search Engine: Google वर अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सर्च केल्यावर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
Oct 30, 2022, 09:06 AM ISTT20 WC Live Score: आता कुठेही, कधीही पाहा cricket live score, फॉलो करा 'या' स्टेप्स
Pin Live Score India vs Netherlands : Google च्या नवीन फीचर (google new features) मुळे तुम्ही तुमच्या होम स्क्रीनवर क्रिकेट लाइव्ह स्कोअर पिन करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी कोणतेही अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. नेमकी कशी असणार आहे सेटिंग त्याबद्दल जाणून घ्या...
Oct 28, 2022, 11:45 AM ISTVideo | गुगलला दणका, म्हणून ठोठावला 936 कोटींचा दंड
A fine of 936 crores was imposed on Google
Oct 26, 2022, 01:45 PM ISTGoogle वर चुकूनही करू नका ‘ही’ चूक, नाहीतर जावे लागेल तुरुंगात
कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. मात्र, सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगल बाबत जाणून घ्या.
Oct 25, 2022, 03:37 PM ISTGmail चे नवीन फीचर्स, मिनिटात पूर्ण होईल तुमचे ऑफिसचे काम; पाहा डिटेल्स
Google Search : गूगलने जीमेलमध्ये नवीन फिचर दिले आहे. जीमेलच्या या नव्या फिचरच्या मदतीनी युजर्सला खूप गरजेच्या मेलची माहिती मिळणार आहे. नवे फिचर तुम्हांला महत्त्वाच्या मेलच्या रिप्लायची माहिती देणार आहेत.
Oct 24, 2022, 03:52 PM ISTDangerous App : तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा!
Google Play Store : गुगल कंपनीने आपल्या प्ले स्टोरवरून धोकादायक 16 ॲप्स हटवले आहेत. तुमच्या मोबाइलमध्ये जर हे ॲप्स असतील तर तात्काळा डिलिट करा. कारण, हे ॲप्स मोबाइल डेटा आणि अन्य माहिती चोरी करीत होते.
Oct 24, 2022, 09:50 AM IST