... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM ISTYouTube द्वारे कमाई करण्याची नामी संधी, जाणून घ्या नव्या फीचर्सबाबत
YouTube Courses: यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. काही व्हिडीओ बनवून चॅनेलवर अपलोड करून पैसे कमवतात. असे अनेक यूट्यूब चॅनेल उपलब्ध आहेत. आता यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याची आणखी संधी मिळणार आहे. आतापर्यंत यूट्यूबवर मॉनेटायझेशनसाठी आठ पर्याय आहेत. नव्या पर्यायाद्वारे कंटेंट क्रिएटर्सला फायदा होणार आहे.
Dec 21, 2022, 06:13 PM ISTGoogle India: गुगल भारतात करणार 75,000 कोटींची गुंतवणूक, 'या' लोकांच्या Startups ला होणार खास फायदा
नवीन वर्षात Startup करायच्या विचारात आहात तर 'ही' बातमी तुमच्यासाठीच
Dec 20, 2022, 11:06 AM IST
फक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...
Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 19, 2022, 07:14 PM IST'या' देशात Google वर सर्वात जास्त सर्च होतोय S#*; यादीत भारत कुठंय
सर्च इंजीन प्लॅटफॉर्मचा होणारा वापर योग की अयोग्य? 'या' देशात सर्वात जास्त सर्च होतोय S#*; यादीत भारत कोणत्या स्थानावर?
Dec 16, 2022, 11:56 AM IST
Year Ender 2022 : देवर - भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video
Top 5 Hit Viral Video : नवीन वर्षांचं आपण काही दिवसांमध्ये स्वागत करणार आहोत. या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सोशल मीडियावर कुठे व्हिडिओ हे ट्रेडिंगमध्ये होते त्यावर एक नजर टाकूयात.
Dec 13, 2022, 10:10 AM ISTGmail Down : Google ची जीमेल सेवा ठप्प, असंख्य यूझर्स हैराण
जीमेल डाऊन झाल्याने जीमेलचं Appआणि डेस्कटॉप व्हर्जनमध्ये अडचणी येत आहेत.
Dec 10, 2022, 10:47 PM ISTयामुळे पोलीस भरतीत नापास झालो, पठ्ठ्याने Google कडेच मागितली 75 लाखांची नुकसान भरपाई
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाने Supreme Court मध्ये धाव घेतली, थेट Google वरच ठोकला दावा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण
Dec 9, 2022, 10:30 PM ISTCrime News : मसाज सेवा गेला शोधायला आणि पत्नी - बहिणीचे अश्लिल फोटो पाहून 'तो' हादरला
Mumbai Crime : सोशल मीडियावर आज प्रत्येक जण वेळ घालवताना दिसतो. रोजच्या जीवनाचे अपडेट फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकतं असतात. सोशल मीडियाचा वापर करताना सावधान राहा अन्यथा तुमच्याही सोबत घडू शकतो हा प्रकार...
Dec 9, 2022, 01:39 PM ISTTrends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा 'हा' खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!
Trending in 2022: टीम इंडियामध्ये (Team India) त्याला कधी संधी मिळाली नाही. मात्र, त्याची प्रेरणादायी कहाणी (Pravin Tambe Inspirational story) अनेकांना भावल्याचं पहायला मिळालं.
Dec 8, 2022, 11:48 PM ISTGoodbye 2022: Sex On The Beach पासून Pornstar Martini; 2022 मध्ये भारतीयांनी Google वर केल्या 'या' गोष्टी सर्च
Google Year in Search 2022 : गुगलने भारतीयांची पोलखोल केली आहे. कारण 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक कुठल्या गोष्टी सर्च केल्या याची लिस्ट जाहीर केली आहे.
Dec 8, 2022, 03:16 PM ISTGoogle Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!
Year Ender : गुगलने 2022 मध्ये सर्वसामान्यांनी क्रीडाक्षेत्रात कुठल्या गोष्टी सर्च केल्या याचा रिपोर्ट जाहीर केला आहे.
Dec 8, 2022, 12:51 PM ISTGoogle Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search
Year Ender : या वर्षाला म्हणजे 2022 ला अलविदा करण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. अशावेळी प्रत्येक जण विचार करतो या वर्षाने आपल्याला काय दिलं.
Dec 8, 2022, 10:19 AM ISTतुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल
Google Chrome Update: तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल, तर काळजी घेणे आवश्यक आहे. एक नवीन व्यावसायिक मालवेअर आला आहे. ज्याचे नाव Heliconia आहे. या मालवेअरने अनेक लोकांना अडचणीत टाकले आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर सिक्युरिटी प्रोग्रॅमसह अनेक ब्राउझरवर परिणाम करणारे म्हणून हे ओळखले गेले आहे.
Dec 5, 2022, 09:53 AM ISTGoogle सीईओ Sundar Pichai यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान
Padma Bhushan Award to Alphabet CEO Sundar Pichai: अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना अमेरिकेत भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Dec 3, 2022, 12:09 PM IST