Google Trend : पॉर्न स्टार Martini गुगलवर सर्वात जास्त सर्च, कारण ऐकूण थक्क व्हाल

google सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देते. अशा काही गोष्टी आहेत ज्या जगभरात सर्वाधिक शोधल्या जातात.

Updated: Nov 4, 2022, 01:19 PM IST
Google Trend : पॉर्न स्टार Martini गुगलवर सर्वात जास्त सर्च,  कारण ऐकूण थक्क व्हाल  title=

Most Searchable on Google :  आज कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी गुगल हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. google सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देते. अशा काही गोष्टी आहेत ज्या जगभरात सर्वाधिक शोधल्या जातात. हे पाहता, गुगल प्रत्येक वर्षाच्या शेवटी सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींची यादी देखील प्रसिद्ध करते. अशीच एक यादी डिसेंबर 2021  मध्ये आली होती. यानुसार, गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेली गोष्ट म्हणजे पॉर्न स्टार मार्टिनी  (Porn Star Martini).

कोण आहे पोर्न स्टार मार्टिनी?

नाव ऐकून तुमच्या मनात हे नक्कीच घुमत असेल की मार्टिनी पॉर्न स्टार असेल... पण तसं काही नाही. वास्तविक मार्टिनी हे एक पेय आहे आणि त्याची रेसिपी कोरोना लॉकडाऊन दरम्यान जगभरातील लोकांनी खूप शोधली होती. पॅशन फ्रूटच्या चवीची कॉकटेल असून त्यात व्हॅनिलाचा स्वाद असतो, व्होडका , पॅशन फ्रूटचा ज्यूस, लिंबाचा रस, पॅशन फ्रूट पासून तयार केलेलं मद्य असतं. ही कॉकटेल ईशान्य इटलीतल्या पांढर्‍या वाइनसोबत घेतलं जातं.

कारण त्यावेळी लोक घरात राहून आपली काम करत होते. त्याचदरम्यान जास्त प्रमाणात लोक खाद्यपदार्थावर प्रयोग करत होते. त्याच्यासाठी ही अनोखी वस्तू शोधाचा विषय होता. प्रत्येकाला ते करून पहायचे होते, म्हणून ते सर्वात जास्त शोधले गेले. पॉर्न स्टार मार्टिनी हे क्लासिक फ्रूट कॉकटेल आहे. परंतु नावामुळे ते अधिक लोकप्रिय आहे. 2021 मध्ये, पोर्न स्टार मार्टिनी Google वर शोधल्या गेलेल्या पाककृतींच्या बाबतीत 6 व्या क्रमांकावर होती.

हे पदार्थ देखील जास्त प्रमाणात सर्च झाले

2021 मध्ये लोकांनी गुगलवरही मशरूम खूप शोधले. तो क्रमांक 1 अन्न शोध पदार्थ  होता. याशिवाय मोदकांची रेसिपीही सर्वाधिक सर्च झाली. यानंतर मेथी मटर मलाई, चिकन सूप रेसिपी आणि पालक.