'मृत्यूनंतर काय होतं?', आई आणि भावाने Royal Enfield विकल्यानंतर विद्यार्थ्याने Google वर केलं सर्च; नंतर बंदूक उचलली अन्...
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गुगलवर 'एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेमकं काय होतं?' असं सर्च केलं आणि नंतर आपलं जीवन संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Jan 13, 2025, 05:54 PM IST
भारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?
Google Year in Search 2024: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, एखादी शंका असेल किंवा काहीही शोधायचं असेल तर अनेकांचच हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल.
Dec 11, 2024, 11:55 AM IST
Google वर 'या' गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते जेल
जर तुम्ही देखील गुगलवर या गोष्टी सर्च करत असाल तर तुम्ही देखील कायद्याच्या तावडीत अडकू शकता. जाणून घ्या सविस्तर
Dec 3, 2024, 05:32 PM ISTGoogle Gemini ने विद्यार्थ्याला म्हटलं 'जा मर; AI चं उत्तर ऐकून इंटरनेट Shocked!
29 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत एक विचित्र प्रकार घडलाय. विद्यार्थी एआय चॅटबॉट जेमिनी वापरत असताना त्यांच्यासोबत एक भयानक प्रकार घडला. Google चॅटबॉटने त्याला दिलेले उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Nov 16, 2024, 03:38 PM IST
'How to...', ट्रम्प जिंकल्यानंतर अमेरिकी जनत 'हा' प्रश्न सर्वाधिक वेळा करतेय Google Search; कारण...
This Question Searches Increase After Donald Trump Victory in USA: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कमला हॅरिस यांना पराभूत करुन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा पराक्रम केला आहे. एक टर्म ब्रेक घेऊन दुसऱ्यांना राष्ट्राध्यक्ष होणारे ट्रम्प हे दुसरेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
Nov 10, 2024, 01:07 PM ISTबाबो! 21017000000000000000000000000000000 रुपयांचा दंड, Google ला कुणी ठोठावला?
जर आम्ही तुम्हाला सांगितले की एखाद्या देशाने कंपनीवर इतका दंड लावलाय की एवढा पैसा संपूर्ण जगातही उपलब्ध नाही, तर तुम्हाला ही घटना काल्पनिक वाटेल पण हे खरंय.होय! ही घटना घडलीये रशियामध्ये.
Nov 1, 2024, 04:32 PM IST'या' जोडप्याला Google देणार 26172 कोटी रुपये; पण यामागील नेमकं कारण काय? मागील 15 वर्षांपासून...
एका जोडप्याला तब्बल 15 वर्षांनंतर गुगल 26172 कोटी रुपये देणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Oct 30, 2024, 01:50 PM ISTGoogle एका भारतीयाला देत आहे ₹3000000000 पगार; कोण आहे ही असामान्य व्यक्ती?
गुगलने चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एका भारतीय व्यक्तीची निवड केलीय. या व्यक्तीचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झालाय. कोण आहे ही व्यक्ती? का दिला इतका पगार?
Oct 23, 2024, 02:04 PM ISTसुनीता विलियम्स यांच्याविषयी google वर लोक सर्वाधिक काय सर्च करतात?
अशा या सुनीता विलियम्स यांच्या नावाची सध्या नेमकी इतकी चर्चा का होतेय माहितीये?
Sep 30, 2024, 02:32 PM ISTGoogle Jobs: गुगलमध्ये फ्रेशर्सनाही मिळते लाखोचे पॅकेज, नोकरीसाठी आजच करा 'हे' कोर्स
गुगलमध्ये काम करणाऱ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळत.गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणते कोर्स आवश्यक असतात?
Sep 29, 2024, 02:32 PM ISTइतकं स्वस्त काहीच नाही!Flipkart सेलमध्ये सॅमसंग, गुगलचे फोन अर्ध्याहून कमी किंमतीत घेण्याची संधी
फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहक सॅमसंग S24 Ultra आणि Samsung S23 FE स्वस्तात खरेदी करू शकतील. गॅलेक्सी S23 मालिका, Galaxy S23 FE आणि Galaxy S24 Ultra वर असलेल्या बंपर ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 24, 2024, 02:38 PM ISTGoogle मध्ये नोकरी लागल्यावर कल्पनाही केली नसेल अशा जबरदस्त सोई सुविधा मिळतात
Google मध्ये नोकरी लागल्यावर काय-काय मिळतं?
Sep 15, 2024, 07:09 PM ISTGoogle मध्ये नोकरी मिळवून करा करिअरचा श्रीगणेशा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
नोकरी कशी मिळते? याबद्दल अनेकांना माहिती नसते. गुगलमध्ये फ्रेशर्सपासून अनुभवींना नोकरीच्या संधी आहेत. यासाठी तुमच्याकडे कोणते कौशल्य आणि किती शिक्षण हवे? नोकरी मिळण्याची प्रक्रिया काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 15, 2024, 02:00 PM ISTTrending Quiz : गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते शिक्षा?
Trending Quiz : जगातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल, जागेबद्दल, तंत्रज्ञानबद्दल किंवा अगदी प्राणी-पक्षाबद्दल माहिती हवी असेल तर आपण गुगल सर्च इंजिनची मदत घेतो. अगदी ऐका क्लिकवर आपल्याला जगातल्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळते.
Sep 11, 2024, 09:44 PM ISTगुगल मॅपला कसं कळतं कुठे आहे ट्रॅफिक जाम?
How Google Maps Work: गुगल मॅप हे एक उपयुक्त ॲप आहे. जे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात रस्ता दाखवतो आणि नेव्हिगेट करण्यास मदत करतो. हे गुगलचेच एक ॲप आहे जे आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते.
Sep 7, 2024, 03:43 PM IST