Google Jobs: गुगलमध्ये फ्रेशर्सनाही मिळते लाखोचे पॅकेज, नोकरीसाठी आजच करा 'हे' कोर्स

गुगलमध्ये काम करणाऱ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळत.गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणते कोर्स आवश्यक असतात?

| Sep 29, 2024, 14:32 PM IST

Google Jobs: गुगलमध्ये काम करणाऱ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळत.गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणते कोर्स आवश्यक असतात?

1/10

Google Jobs: गुगलमध्ये फ्रेशर्सनाही मिळते लाखोचे पॅकेज, नोकरीसाठी आजच करा 'हे' कोर्स

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

Google Jobs: गुगलमध्ये काम करणाऱ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळत.गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणते कोर्स आवश्यक असतात? जाणून घेऊया.

2/10

ऑनलाइन कोर्स

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

टेक, व्यवसाय, आयटी, मार्केटिंग व्यावसायिकांना गुगलच्या नोकरीमध्ये प्राधान्य मिळते. गुगलमध्ये नोकरीसाठी तुम्ही Udemy, Coursera, Skillshare आणि YouTube वरून ऑनलाइन कोर्स करू शकता.

3/10

रेझ्युमे अपडेट

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

तुम्हाला गुगलमध्ये नोकरी मिळवायची असेल तर सर्वात आधी तुमचा रेझ्युमे अपडेट करत राहा. यासाठी तुम्ही LinkedIn सारख्या प्लॅटफॉर्मवर अॅक्टीव्ह असणे महत्त्वाचे आहे.

4/10

रिक्त जागा आणि वर्क कल्चर

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

यासोबतच गुगलमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहा. यामुळे तेथील रिक्त जागा आणि वर्क कल्चरची तुम्हाला माहिती मिळेल.

5/10

डिजिटल मार्केटिंग

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

या कोर्समध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, पेड जाहिरात आणि सोशल मीडिया मार्केटिंग इ. ऑनलाइन मार्केटिंगच्या मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात.

6/10

प्रोजेक्ट मॅनेजमेंट

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

अभ्यासक्रमाचे बेसिक्स, प्रोजेक्ट प्लानिंग, अंमलबजावणीचे बेसिक्स आणि विशेष तंत्रे शिकण्याची संधी मिळते.

7/10

डेटा अॅनालिस्ट

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

या कोर्सद्वारे तुम्ही डेटा अॅनालिस्टच्या मूलभूत गोष्टी शिकता. ज्यामध्ये डेटा संकलन, विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन इ. गोष्टी शिकवल्या जातात. 

8/10

यूएक्स डिजाइनिंग

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

UX डिझायनिंग कोर्समध्ये यूजर एक्सिरियन्स डिझाइनची टेक्निक सारखे यूजर फिचर्स आणि एडवान्स टेक्निक शिकवले जातात. 

9/10

आयटी सपोर्ट

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

आयटी सपोर्ट कोर्समध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंगचे मूलभूत आणि प्रगत तंत्र समजावून सांगितले जाते.

10/10

फ्रेशर्सना मिळतो इतका पगार

Google Jobs for Freshers Online Course Career Marathi News

गुगलमध्ये काम करणाऱ्या फ्रेशरचा पगार हा त्याला मिळालेली पोस्ट, पात्रता, अनुभव आणि लोकेशन यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो. गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरला 15 ते 25 लाख रुपये, प्रॉडक्ट मॅनेजरला 18 ते 30 लाख रुपये, डेटा सायंटिस्टला 12 ते 20 लाख रुपये, मार्केटिंग मॅनेजरला 10 ते 18 लाख रुपये मिळू शकतात. आणि ऑपरेशन मॅनेजरला 8 ते 15 लाख रुपये वार्षिक पगार मिळू शकतो.