google play

तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल

Google Chrome Update: तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल, तर काळजी घेणे आवश्यक आहे.  एक नवीन व्यावसायिक मालवेअर आला आहे. ज्याचे नाव Heliconia आहे. या मालवेअरने अनेक लोकांना अडचणीत टाकले आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर सिक्युरिटी प्रोग्रॅमसह अनेक ब्राउझरवर परिणाम करणारे म्हणून हे ओळखले गेले आहे.

Dec 5, 2022, 09:53 AM IST

Google ने Play Store वरुन काढून टाकलेले 'हे' Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट

Removed Apps: Google प्ले स्टोअरवरून काही धोकादायक मोबाइल Apps काढून टाकण्यात आले आहेत. हे Apps युजर्सना नुकसान पोहचवत होते. तुम्हीही हे अॅप्स वापरत असाल तर लगेच तुमच्या मोबाइलमधून काढून टाका. जाणून घ्या सविस्तर बातमी....  

Nov 18, 2022, 12:35 PM IST

नवीन मालवेअरचा Android युझर्सना धोका, वैयक्तिक डेटा करतोय लिक

'या' 8 अ‍ॅप्समधून वैयक्तिक डेटा जातोय चोरीला, तुमच्या फोनमध्ये आहेत का 'हे' अॅप्स 

Jul 16, 2022, 03:02 PM IST

Google Alerts | हे APP करतायत तुम्हा फोनची हेरगिरी, आजच डिलीट करा

तुमच्या फोनमध्ये आहे का हे APP आजच डिलीट करा, गुगलकडून अलर्ट जारी

Jun 27, 2022, 10:57 AM IST

तुमच्या फोनमध्ये तर नाहीय ना 'हे' अ‍ॅप? गुगलकडून युजर्सना चेतावनी

अँड्रॉईड युजर्स काहीही सर्च करण्यासाठी किंवा ऍप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरचा वापर करतात.

Apr 10, 2022, 07:59 PM IST

सावधान! गुगल प्ले स्टोअरवरील 14 अ‍ॅप्स करतायत वापरकर्त्यांचा डेटा लीक, तुम्ही हे Apps वापरत नाही ना?

अहवालात असे म्हटले आहे की, हे धोकादायक अ‍ॅप्स खूप प्रसिद्ध आहेत.

Oct 8, 2021, 02:05 PM IST

Google Play वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, हे App बंद होणार

गुगल प्लेमधील तुम्हीपण हे अॅप वापरता का? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Feb 7, 2021, 05:33 PM IST

स्मार्टफोनमध्ये 'हे' ऍप डाऊनलोड करताना सावधान...

यामुळे स्मार्टफोनचं सिस्टम क्रॅश होण्याचा धोका

Jan 18, 2020, 03:34 PM IST

मोबाईल डेटा, वाय-फाय नसतानाही चालतात ही म्युझिक अॅप

तुम्ही जर म्युझिकचे शौकीन असाल आणि स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा अॅप्सची ओळख करून देणार आहोत जी, तुम्हाला मोबाईल डेटा नसताना किंवा वाय-फाय नसतानाही चालतात. याचाच अर्थ असा की ही अॅप विना इंटरनेट म्हणजेच ऑफलाईनही चालतात.ज्याद्वारे तुम्ही तुमची म्युझिक भूक भागवू शकता.

Nov 13, 2017, 11:20 PM IST

सनी लिऑन फोनमध्ये असण्याला घरचे नाही घेणार आक्षेप

 तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. सनी लिऑन आणि घरच्यांचा आक्षेप नाही.... हो आता हे शक्य होणार आहे. भारताच्या एका मोठ्या गेमिंग स्टुडिओने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन हिच्याशी हात मिळवणी केली आहे. 

Dec 4, 2015, 07:32 PM IST

भारतात 10 रूपयात उपलब्ध होणार गुगल प्ले स्टोरमधील अॅप्स

गुगलने आपल्या अॅप स्टोरमधील अॅप्स फक्त दहा रूपयात उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे. 

Aug 2, 2015, 01:32 PM IST

आता फोनवरून करा रिझर्व्हेशन, IRCTCचं अँड्रॉइड फोनसाठी नवं अॅप

आयआरसीटीसीनं गूगल प्ले स्टोअरमध्ये आपलं अधिकृत अँड्रॉइड अॅप उपलब्ध करून दिलंय. यासा IRCTC Connect असं नाव देण्यात आलंय. हे अॅप फ्री आहे आणि यात अनेक सुविधा आहेत. 

Oct 13, 2014, 05:21 PM IST

गुगलवर गाणी ऐकण्याची नवी सोय: गुगल प्ले

इंटरनेटवर अनेक वेबसाइट्सवर सिनेमाची गाणी ऐकली जातात, तसंच डाऊनलोड करता येतात. विशेष करून यासाठी यूट्युबचा वापर जास्त केला जातो. मात्र आता गुगलवरच गाणी ऐकण्याची सोय करण्यात आली आहे.

May 20, 2013, 06:48 PM IST