शिक्षक आणि मुख्याध्यापकामध्ये जोरदार भांडण; वाद सोडवायला गेलेल्या शिपायाचा मृत्यू
शिक्षकाने सेवानिवृत्त लिपिकाला लाकडी दांड्याने मारहाण केली. यात जखमी सेवानिवृत्त लिपिकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालय येथे ही घटना घडली.
May 16, 2024, 09:23 PM ISTबोगस डॉक्टरांकडून अवैध गर्भपात, डिग्री नसताना चालत होता दवाखाना
Gondia Crime: नितेश बाजपेयी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याने कोणतीही परवानगी न घेता बोगस दवाखाना उघडलाय. या दवाखान्यात अवैध गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. आता या डॉक्टरांवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mar 24, 2024, 09:07 AM ISTजैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अत्यंदर्शनाला जाताना तिघांचा मृत्यू; गोंदियात भीषण अपघात
जैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अत्यंदर्शनाला निघालेल्या अनुयायांवर काळाने घाला घातला आहे. भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
Feb 18, 2024, 08:16 PM ISTसरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित
Gondia News : गोंदियात सरकारचे तब्बल 162 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे समोर आलं आहे. गोदिंयाच्या सालेकसात 10 लघु सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलं आहे.
Jan 19, 2024, 09:04 AM ISTधक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर
Gondia News : गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात विविध आजारांनी ग्रस्त असे 20 हजार मानसिक रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोविड काळानंतर हे प्रमाण वाढत गेल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 5, 2023, 08:36 AM ISTदारूच्या नशेत जावयाने लावली सासऱ्याच्या घराला आग, लोकांनी पाहताच झाला पसार
Gondia Crime : गोंदियात दारुड्या जावयाने सासऱ्यांच्या गाडीला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.
Sep 29, 2023, 02:31 PM ISTभात लावणीचे काम सुरु असताना मधमाशांचा हल्ला; शेतमालकासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Gondia News : गोंदियात शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
Aug 5, 2023, 09:49 AM ISTGondia News : ...म्हणून MBBS च्या विद्यार्थ्याने राज ठाकरे यांना रक्ताने लिहले पत्र
गोंदिया येथील एका विद्यार्थ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहीले आहे. या पत्रात त्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jul 18, 2023, 05:46 PM ISTधावत्या ST बसचे एक टायर निखळले आणि... ड्रायव्हरने जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण
एसटी महामंडळाच्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. यामुळे चालक आणि वाहक जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.
May 28, 2023, 07:09 PM ISTGondia Crime : ट्रॅक्टरचा वाद निमित्त ठरला अन्... बापाची हत्या करुन मुलाने काढला पळ
Gondia Crime : गोदिंयात घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. बापाची हत्या केल्यानंतर निर्दयी मुलाने तिथून पळ काढला आहे. तिरोडी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलाचा शोध सुरु केला आहे
Mar 26, 2023, 09:57 AM ISTCrime News : मृत्यूची अफवा पसरली अन् जमावाने पोलिसांना... गोदिंयातील धक्कादायक प्रकार
Gondia News : बैगलगाडा स्पर्धा सुरु असताना एक अफवा पसरली आणि तुफान दगडफेक सुरु झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 52 जणांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे
Mar 7, 2023, 12:26 PM ISTचावलेला कुत्रा पिसाळलेला होता हे सिद्ध करा! Medical Leave साठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अजब मागणी
Gondia News : आपल्या हक्कासाठी कर्मचाऱ्याला कागदी घोडे नाचवावे लागत असल्याने संपात व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी दिलेले उत्तर पाहून अनेकांनी यावर टीका देखील केली आहे.
Feb 10, 2023, 02:23 PM ISTGondia: गोंदिया जिल्ह्यात आणखी एक धान खरेदी घोटाळा
Gondia Dhan Kharedi Kendra Scam
Feb 8, 2023, 05:30 PM ISTGondia Fire : दिव्याची ज्योत उंदीरानं पळवली अन् संपूर्ण घरच...
Gondia News: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे.
Dec 22, 2022, 01:06 PM ISTपर्यटकांसाठी पर्वणी! हजारो किलोमीटर अंतर पार करत परदेशी पाहुणे गोंदियात
Gondia News: यावर्षी विदेशी पक्षाचे दर्शन होणार की नाही अशी स्थिती असताना आता कुठे जलाशय व पाणवठयावर विदेशी पक्षी दिसू लागले आहे. या काळात पक्षी अभ्यासकांची व पर्यटकांची एक पर्वणी ठरली आहे.
Nov 27, 2022, 12:48 PM IST