गोमूत्र पिऊन बरा झालो, IIT चे संचालक कामकोटींचा दावा
IIT Director Kamakoti claims to have recovered after drinking cow urine
Jan 20, 2025, 07:25 PM ISTVideo | गोमूत्रामध्ये धोकादायक किटाणू; संशोधनातू धक्कादायक खुलासा
Consuming Gomutra Is Injerious To Health
Apr 11, 2023, 04:45 PM ISTLampi Virus : जनावरं होणार लम्पीमुक्त! 'ही' उपचार पद्धती ठरणार रोगावरचं ब्रम्हास्त्र
शेतकऱ्यापासून ते सरकारी यंत्रणांपर्यंत सर्वजण या रोगासंदर्भात (Lampi Virus) उपाय योजना शोधण्याचं काम करत आहेत.
Sep 27, 2022, 03:59 PM ISTगोमुत्रात आढळले सोन्याचे कण
तुम्ही कधी विचार केला आहे का की गायच्या गोमुत्रामधून देखील सोनं मिळू शकतं. पण जुनागडच्या अॅग्रिकल्चर यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात त्यांना गायच्या गोमुत्रामध्ये सोन्याचे काही कण मिळाले आहेत. यूनिवर्सिटीमध्ये मागील 4 वर्षांपासून यार रिसर्च सुरु होतं. या रिसर्चमध्ये 400 गायींच्या युरिन सॅम्पलवर संशोधन करण्यात आलं.
Jun 28, 2016, 06:38 PM ISTडाळ, कांदे महाग झाले, गोमूत्र प्या, शेण खा
आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियांनी नेहमी चर्चेत आणि वादात असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांनी आता महागाई आणि गोहत्येचा संबंध जोडून एक धक्कादायक विधान केले आहे. डाळी आणि कांद्याचे भाव भडकले आहेत. त्यामुळे लोकांनी गोमूत्र पिऊन आणि शेण खाऊन दिवस काढावेत,' असा सल्ला काट्जू यांनी दिला आहे.
Oct 20, 2015, 01:52 PM IST'लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींवर गोमूत्र शिंपडा'
पोटनिवडणुकांमध्ये ‘लव्ह जिहाद’चं भांडवल केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला तोंडावर पडावं लागलंय, असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत आघाडीवर असलेल्या भाजपला उत्तरप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेनं सरळ सरळ नाकारलंय.
Sep 18, 2014, 10:39 AM ISTघरात गोमूत्र का शिंपडावे?
आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे.
May 1, 2012, 12:44 PM IST