'...त्यामुळे मला लग्नात रस नाही'; मातृत्त्वावरून ट्रोल होणाऱ्या कल्कीचं सडतोड उत्तर
Kalki Koechlin Trolled: लग्न करावं नाही करावं, त्यानंतर मुलं होऊ द्यावं, नाही होऊ द्यावं; सध्या यामुळे सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून आता सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिला लग्नाआधीच आई झाल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली यावेळी तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
Aug 2, 2023, 11:10 AM ISTViral Video : खवय्यांनो ताजे मासे खायचे आहेत? 'या' ठिकाणी जाण्याचा बेत आखाच
Trending News : सुरमई फ्राय (Surmai Fry), पापलेट फ्राय (Paplet fry )...म्हटलं की अस्सल मस्त्यप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं..तुमच्याही सुटलं ना...मग तुम्ही अगदी दर्दी मासे खवय्ये आहात मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Nov 3, 2022, 01:22 PM IST
'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी मालकानं केला ३० हजार खर्च!
एका 'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी त्याच्या मालकानं तब्बल ३० हजार पाऊंड खर्च केल्यात. हा किस्सा आहे नॉर्थ वालशामच्या नोरफोकचा...
Jan 3, 2015, 11:47 PM ISTघरात का असावा फिश टँक?
हल्ली बऱ्याच घरांमध्ये फिश टॅंक पहायला मिळतात. त्यात वेगवेगळे रंगीबेरंगी मासे पोहत असतात. घरात फिश टँक असण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. घरात मासे असल्यास घरात भांडणं होत नाहीत. ब्लड प्रेशर नॉर्मल राहातं.
Oct 28, 2012, 01:20 PM IST