दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने-चांदी दराराबाबत महत्त्वाची बातमी
Gold Price Today Update: : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. मात्र मागणी असूनही यंदा दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. नवीनतम दर जाणून घेऊया.
Oct 19, 2022, 03:28 PM ISTGold-Silver Rates : सणासुदीच्या काळात सोने ग्राहकांना मोठा झटका, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव
Gold-Silver Price : सोने (Gold) आणि चांदी (Silver) धनत्रयोदशी- दिवाळी (Dhantrayodashi- Diwali) पाडव्याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच सोने-चांदी (Gold and silver) खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Oct 17, 2022, 01:20 PM ISTGold Sell Record: सोन्याचा भाव वाढूनही खरेदी जोरात, जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होऊनही करवा चौथला संपूर्ण देशभरात 3000 कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षी करवा चौथच्या दिवशी देशभरात 2,200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली होती.
Oct 14, 2022, 10:48 AM ISTToday Gold Price : दिवाळीसाठी सोने खरेदी करताय का? मग ही बातमी वाचाच!
दिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Oct 12, 2022, 09:39 AM ISTGold-Silver Price: दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या नवे दर
सध्या सगळीकडे दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. या सणानिमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते
Oct 11, 2022, 01:03 PM ISTGold Price Weekly:आठवड्याभरात सोने-चांदीने केली 'कमाल', जाणून घ्या आजचा भाव
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आठवडाभर सोन्याच्या दरात वाढ झाली. दरम्यान दिवाळीसोबतच लग्नाचा हंगाम येण्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Oct 8, 2022, 04:55 PM ISTGold Price Today : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
Oct 7, 2022, 09:48 AM ISTGold Price: नागरिकांनो! सोनं स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सोने 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61000 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. तथापि, आजही सोने 4900 रुपयांनी आणि चांदी 18000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
सोने खरेदीकरण्यापूर्वी लक्ष द्या! नवरात्रीमध्ये सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी वाढ
Gold Silver Rate : उद्या (5 ऑक्टोबर) देशभरात दसऱ्याचा सण साजरा होणार असून आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याची किंमत बाजारावर अवलंबून असते. मग जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर...
Oct 4, 2022, 01:40 PM ISTGold Price Today : सोने-चांदीचे नवे दर जाहीर, पाहा काय आहे लेटेस्ट रेट
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरू आहेत. अशात तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या...
Sep 30, 2022, 09:41 AM IST
Dussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी
Gold Price Today: दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे.
Sep 28, 2022, 02:01 PM ISTGold Price : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर
Gold Rate In Maharashtra : नवरात्रीमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काल सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या खाली आली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करु शकता. 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय आहे ती जाणून घ्या.
Sep 27, 2022, 07:57 AM ISTGold Silver Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..., जाणून घ्या आजचे दर
तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold ornaments) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी (Important news) आहे.
Sep 21, 2022, 12:30 PM ISTGold-silver Price: सोने खरेदी करायला जाताय, जाणून घ्या आजचे नवे दर
सणासुदीच्या काळात सोने (Gold Price) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे.
Sep 11, 2022, 10:00 AM ISTGold- Silver च्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ! जाणून घ्या आजचे नवे दर
मागील आठवड्यात सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून आली मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या (Gold-silver) दरात स्थिरता दिसून येत आहे. गणेशोत्सवामुळे सर्वांचा सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
Sep 5, 2022, 10:03 AM IST