gold silver price 0

Dhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण

Dhanteras 2023 Gold Silver Price : सणवाराचे दिवस आले, ती दागिने खरेदी करण्याचे बेत आखले जातात. पण, इथं खरी कसरत असते ती म्हणजे अपेक्षित दरा दागिना खरेदी करण्याची. 

 

Nov 10, 2023, 10:49 AM IST

सोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.

Jul 24, 2023, 06:47 PM IST

सोने स्वस्त तर चांदी चकाकली! पाहा काय आहे आजचा प्रति तोळा भाव

Gold-Silver Rate Today : आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या पूजेसाठी वारकरी गर्दी करतात. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीची जोरात खरेदी सुरु असून जर तुम्ही पण सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजे 29 जून 2023 रोजी भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली असून चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. 

 

Jun 29, 2023, 11:47 AM IST

जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines

Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. 

Jun 24, 2023, 11:53 AM IST

Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

Gold prices :  सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Jun 24, 2023, 11:02 AM IST

Gold Price Today : ग्राहकांनो, सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची बातमी!

Gold-Silver Price Today :  तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच असताना आज गुरुपुष्मामृत योग आहे. त्यामुळे सोने चांदीचे आजचे दर जाणून घेण्यासाठी इथे चेक करा. 

May 25, 2023, 10:12 AM IST

Gold Price Today : सोने-चांदी खरेद करण्याची हीच योग्य वेळ, पाहा तुमच्या राज्यातील आजचे दर

Gold-Silver Price : तुम्ही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोने-चांदीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाहा तुमच्याशहरातील आजचे दर..

May 22, 2023, 10:45 AM IST

Gold Price Today : सोन्याची चमक पुन्हा वाढली! खरेदीवर मोजावे लागणार जास्त पैसे, पाहा आजचा दर

Gold - Silver Price Today : गेल्या आठवड्याभरात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया आज सोने-चांदी स्वस्त झाले ते जाणून घेऊया...

May 15, 2023, 12:13 PM IST

Gold Price : सोने किमतीबाबत मोठी अपडेट, चांदीच्या दरात वाढ

 सोने भावात प्रतितोळा 600 रुपयांची वाढ तर चांदीच्या भावात प्रति किलो 1 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव 61 हजार 600 रुपये प्रतितोळ्यापर्यंत गेला आहे.  

May 4, 2023, 12:09 PM IST

Gold Price : सोने किमतीत मोठा बदल; चांदी स्वस्त, चेक करा नवे दर

Gold Price :  सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे. सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही.

Apr 1, 2023, 10:40 AM IST

Gudi Padwa Gold Rate: सोनं खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त; जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

Gudi Padwa 2023 Gold Price Today: आज सोन्याची खरेदी करण्यासाठीही योग्य मुहुर्त आहे. त्याचप्रमाणे आज सोन्याच्या (Gold Price Today) किमतींमध्येही आज घसरण पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे दर हे कालच्या (Gold Rartes Gudi Padwa Muhurat) दरांपेक्षा थोडेसे कमी आहेत परंतु अद्यापही सोन्याचे दर हे 60 हजारांच्या पार आहेत.

Mar 22, 2023, 08:13 AM IST

Gold Price Today: मोठी बातमी! पाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ

Gold Price Today: सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा मोहोल सुरू आहे त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी (Gold Price in MCX) ग्राहकांनी दुकानात गर्दी केली असेलच. त्यातून स्थानिक बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ (Gold Price in Domestic Market) झालेली पाहायला मिळते आहे. सोबतच मागणीही जोरदार आहे तेव्हा जाणून घेऊया की आजच्या किमतींमध्ये काय उलथापालथ झाली आहे. 

Mar 21, 2023, 08:47 AM IST

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; पाहा काय आहेत तुमच्या शहरातील सोन्याचे दर...

Gold Price Today: सध्याच्या सणासुदीच्या काळात महागाईनं मध्यमवर्गीयांची (Inflation) झोप उडवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये इंधनदरवाढ, सोन्या-चांदीचे भावही वाढताना दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया ऐन लग्नसराईच्या मौसमात सोन्याचे दर हे (Gold Price Today in Mumbai) कितीनं वाढले आहेत आणि तुमच्या खिशावर त्याच्या कसा परिणाम (Gold Price Today in Pune) होणार आहे. 

Mar 20, 2023, 07:58 AM IST

Gold Price Today: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याबाबत मोठी घडामोड

Gold and Sliver Price Today: सध्या लग्नसराईच्या आणि सणासुणीच्या मुहूर्तावर सराफा बाजारातून (Big Update in Gold Price Today) मोठी घडामोड समोर येते आहे. त्यातून आता येत्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता (Gold Price Forecast) आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अधिकीचे (Gudi Padwa Gold Price) पैसे मोजावे लागणार आहेत.

Mar 18, 2023, 10:43 AM IST

Gold silver Rate: सोन्याला पुन्हा झळाळी, आज तब्बल इतक्या रुपयांनी सोनं महागलं...

Gold and Sliver Price Today: सोन्याच्या आणि चांदीच्या भावात लक्षणीय वाढ (Gold Price Hike) होताना दिसते आहेत. त्यातून आता लग्नसभारंभ आणि सणासुदीच्या मौसमात सोन्याच्या आणि चांदीच्या भावात झालेली वाढ पाहून मध्यमवर्गीयांना (Middle Classes) घाम फुटला आहे.

Mar 17, 2023, 10:30 AM IST