Gold Price Today : सलग तिसऱ्या दिवस सोन्याच्या दरात वाढ, तोडला रेकॉर्ड, 10G सोन्याचा दर
Gold Price Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज 287 रुपयांच्या वाढीसह 77,294 रुपयांवर उघडला.
Oct 18, 2024, 02:34 PM ISTGood News: नवरात्रीच्या आधी सोन्याचे भाव गडगडले, खरेदीची मोठी संधी!
नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण काही दिवसांवर आले आहेत. सणाच्या निमित्ताने सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्स्चेंजवर, 4 ऑक्टोबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 75 हजार 166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसले.सुरुवातीच्या व्यापारात 0.29 टक्क्यांनी किंवा 221 रुपयांनी कमी झाले. त्याच वेळी, 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी, 30 रुपयांनी कमी होऊन 76,223 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता.
Sep 27, 2024, 01:41 PM ISTदसऱ्याआधीच वधारलं सोनं; वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
Gold Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीचे भाव वधारले आहे. काय आहेत आजचे दर जाणून घेऊया
Sep 21, 2024, 12:25 PM ISTगणेशोत्सवाआधी सोने खरेदीची मोठी संधी, जाणून घ्या आजचे दर
Aug 31, 2024, 12:20 PM ISTनागपंचमीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहे आजचा दर
Gold Silver Price : नागपंचमीच्या दिवस श्रावणातील पवित्र दिवस समजला जातो. या दिवशी सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे दर.
Aug 9, 2024, 02:52 PM ISTसोनं झालं स्वस्त, खरेदीची मोठी संधी! जाणून घ्या आजचे दर
सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे.
Jul 4, 2024, 11:07 AM ISTGold Price: सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Price Today 15th April 2023: सध्या सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ (Gold Price Hike) झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये सोन्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. 24 कॅरेट सोनं म्हणजे शुद्ध सोन्याचे दर हे 60 हजार पार गेलेले आहेत तर त्याचबरोबर(Gold Price 15th April) 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55 हजारांच्या पुढे गेलेले आहेत.
Apr 15, 2023, 10:28 AM ISTGold Rate Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात? ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही...
Gold Silver Price Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात, तर आजची संधी पुन्हा मिळणार नाही. कारण सोनं खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव...ते पाहून तु्म्ही नक्की सोनं खरेदी कराल. पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत..
Mar 28, 2023, 10:17 AM ISTGold Price Hike: 17 वर्षांत 50,000 रुपयांनी वाढले सोन्याचे दर; 2006 मध्ये किती रुपये मोजावे लागत होते माहितीये?
Gold Price Hike: आर्थिक संकटं असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. अशा परिस्थितीत गेल्या 17 वर्षांमध्ये सोन्याचे दर इतके वाढले आहेत की तुम्ही कल्पनाही करणार नाही.
Mar 21, 2023, 12:00 PM IST
Gold Rate : सोन मिळतंय फक्त 113 रुपयात, जाणून घ्या सत्य
Gold & Silver Rate : सोन्याचे दर दिवसेंदिवस विक्रमी पातळी गाठत असताना, सोन फक्त 113 रुपयात मिळत आहे, कसं ते जाणून घ्या...
Jan 24, 2023, 05:01 PM ISTखुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर
Today Gold Silver Rate : तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या
Nov 23, 2022, 10:16 AM ISTGold Silver Price : दिवाळीनंतर सोने चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे दर
Today Gold Silver : दिवाळीच सोने- चांदी दर वाढीचा आलेख पाहता अंदाजे 716 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
Oct 31, 2022, 01:32 PM ISTGold Silver Rate: दिवाळीनंतर सोने-चांदी स्वस्त की महाग; पाहा, आजची किंमत काय?
Gold Silver Price : दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले असते. त्यातच दिवाळीमध्ये सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून घ्या...
Oct 29, 2022, 01:02 PM ISTदिवाळीत सोनेबाजाराला झळाळी, एकट्या मुंबईत 'इतक्या' टन सोन्याची विक्री
कोविड महामारीनंतरही दिवाळीच्या मुहूर्तावर सोनेबाजारात करोडोंची उलाढाल
Oct 25, 2022, 05:58 PM ISTGold Rate Today | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोन्याच्या दर घसरले; चांदीचीही चमक उतरली
Gold rate today mumbai : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात घसरण नोदवण्यात आली होती. सध्या सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत आहे. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमुळे सराफा बाजारातही ग्राहकांची वरदळ कमी झाली आहे.
Jan 10, 2022, 03:47 PM IST