सोनं झालं स्वस्त, खरेदीची मोठी संधी! जाणून घ्या आजचे दर

सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे. 

Pravin Dabholkar | Jul 04, 2024, 11:17 AM IST

Gold Price Today: सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे. 

1/7

सोनं झालं स्वस्त, खरेदीची संधी! जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Today on MCX Date Marathi News

Gold Price Today: सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. 

2/7

आजचे दर

Gold Silver Today on MCX Date Marathi News

तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 

3/7

भावात किरकोळ उतार

Gold Silver Today on MCX Date Marathi News

4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे. 

4/7

मुंबईत चांदी

Gold Silver Today on MCX Date Marathi News

मुंबईत चांदी 72 हजार 370 रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळत आहे. तर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅममागे 20 रुपयांनी कमी झाली आहे. 1 किलो ग्रॅम चांदीची किंमत 91 हजार 600 रुपयांवर आहे. 

5/7

मुंबईत सोनं

Gold Silver Today on MCX Date Marathi News

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत  प्रति 10 ग्रॅम  66 हजार 340 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 72 हजार 370 रुपये इतकी आहे. 

6/7

दिल्लीमध्ये सोनं

Gold Silver Today on MCX Date Marathi News

दिल्लीमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66 हजार 490 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये इतकी आहे.

7/7

अहमदाबादमध्ये सोनं

Gold Silver Today on MCX Date Marathi News

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंम 66 हजार 390 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 420 रुपये इतकी आहे.