goa election 2022

Coronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच

सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 24, 2022, 10:28 AM IST

Congress : मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल

Congress Eight Mla Join Bjp : मोठ्या राजकीय भूकंपाची मोठी बातमी. गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे.

Sep 14, 2022, 02:03 PM IST

Goa Election 2022 : गोवा निवडणूक संपूर्ण निकाल, पहा कोण विजयी आणि कोण झाले पराभूत?

गोवा विधानसभेच्या ४० पैकी २० जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या विजयानंतर भाजप गोवा कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू केला आहे.

Mar 10, 2022, 05:02 PM IST

Goa Assembly Election 2022 | गोव्यात उद्या मतदान, बहुरंगी लढतीचा कोणाला फायदा, कोणाला तोटा?

गोव्यात 40 जागांसाठी सोमवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला मतदान (Goa Assembly Election 2022) होत आहे.

 

Feb 13, 2022, 07:38 PM IST

गोव्याच्या जोशुआ डिसुझाची का होतेय आर आर पाटील यांच्या रोहितशी तुलना?

निवडणूक गोव्याची चर्चा मात्र सांगलीच्या आर आर पाटील यांची 

Feb 10, 2022, 10:06 AM IST

आता गोव्यात मोफत वीज, पाणी देण्याची अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

 Goa Election : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे.  

Feb 3, 2022, 11:37 AM IST

त्यांचा मुख्यमंत्री नाहीच नाही, तोपर्यत भाजप राहील का?

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज भाजपवर टीका करताना भाजपच्या आडमुठेपणामुळे नातं संपलं आहे, असं विधान केलं आहे.

Jan 31, 2022, 01:28 PM IST

राणेंविरोधात सुनेने थोपटले दंड, निवडणुकीत चुरस

वडिलांनी किंवा सासऱ्यांनी पक्षासाठी मेहनत करायची. मतदार जोडायचे.  त्यांच्या पुण्याईवर जावई किंवा मुलाने पुढे निवडणूक लढवायची, अशी उदाहरणं कमी नाहीत.

 

Jan 24, 2022, 08:54 PM IST

आपचं ठरलंय, गोव्यात वारं फिरलयं

उत्पल पर्रीकर 'आप'कडून लढणार? अरविंद केजरीवाल यांचे खुले आवाहन

Jan 18, 2022, 07:28 PM IST

गोव्यात शिवसेना झोळी घेऊन उभी नाही - संजय राऊत

Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेस शिवसेनेशी जुळवून घेण्यास तयार नाही. त्यानंतर शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.  

Jan 13, 2022, 03:24 PM IST

गोवा-विधानसभा निवडणूक : CM ममता बॅनर्जी करणार गोव्याचा दौरा

गोवा विधानसभा निवडणूक काही महिन्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री 28 ऑक्टोबरला चार दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. 

Oct 21, 2021, 08:14 PM IST

मनोहर पर्रिकरांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात, या मतदारसंघातून मागितली उमेदवारी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला हवंय भाजपकडून उमेदवारी

Oct 6, 2021, 05:40 PM IST