मुलीच्या कन्यादानाआधीच शेतकरी पित्याने जीवन संपवलं
दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाटमाट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरीबीचं का असेना, आनंदाचं कोंदण होतं. अवधूत सातभाई यांच्या दोनही मुलींच्या लग्नाचा सोहळा २९ डिसेंबरला आहे.
Dec 28, 2015, 05:57 PM ISTदिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण
दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
Dec 28, 2015, 05:18 PM ISTदारु, मटक्याविरुद्ध आबांची कन्येचं आदोलन
दारु, मटक्याविरुद्ध आबांची कन्येचं आदोलन
Dec 26, 2015, 09:50 AM ISTशिक्षकांकडून बलात्कार, त्यानंतर पोलिसांकडून विद्यार्थीनीवरच खंडणीचा गुन्हा
गुरुजनांमुळे देशाची भावी पिढी घडते असं म्हणतात. पण तेच गुरुजन विद्यार्थ्याच्या मुळावर उठले, तर बीडकर सध्या याचाच प्रत्यय येत आहे. प्राचार्य, मुख्याध्यापक पदावर असणाऱ्या महादेव बजगुडे, पवार आणि केशव भांगे नावाच्या तिघांनी आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Dec 21, 2015, 05:28 PM ISTवॉटर सेव्हिंग शॉवर, चिमुरड्या सृष्टीचं संशोधन
वॉटर सेव्हिंग शॉवर, चिमुरड्या सृष्टीचं संशोधन
Dec 17, 2015, 11:01 PM ISTपुणे हादरलं... अवघ्या १६ वर्षांची मुलगी आयसिसच्या जाळ्यात!
आयसीसच्या जाळ्यात पुण्यातली एक शाळकरी मुलगी सापडल्याचं धक्कादायक सत्य उघड झालंय. या कटू सत्यामुळे अनेकांना हादरा बसलाय.
Dec 17, 2015, 10:57 PM ISTनाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
दिल्ली निर्भया प्रकरणाला ३ वर्ष पूर्ण झालीत. त्या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. मात्र त्यानंतरही महिला, मुली सुरक्षित नाहीतच. नाशिक शहरात घडलेल्या घटनेतून हेच जळजळीत वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय.
Dec 16, 2015, 09:23 PM ISTमुंबईत मेट्रो स्थानकात बेशुद्ध पडलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर : पोलीस
शहरातील घाटकोपर मेट्रो स्थानकात एक तरुणी बेशुद्ध पडली. मेट्रो स्थानकावरील स्वच्छता गृहात ही ही घटना मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
Dec 16, 2015, 09:56 AM IST'अनपढ' नवरदेवाला नाकारून तिनं जोडलं दहावी पास 'शेतकऱ्या'शी नातं!
उत्तरप्रदेशातल्या मनिपूर जिल्ह्यातली खुशबू सक्सेना ही 'अनपढ' नवरदेवाला भरमंडपात नाकारून प्रकाशझोतात आली. याच खुशबूनं आता एका दहावी पास शेतकऱ्याशी विवाह केलाय.
Dec 15, 2015, 11:00 PM ISTमंडपात जाण्यापूर्वी तिने ठेवली अनोखी अट
हरियाणामध्ये एका वधूने लग्नाच्या मंडपात जाण्यापूर्वी अचानक एक अट ठेवली. त्यामुळे तेथील उपस्थित प्रत्येकाच्याच भूवया उंचावल्या. तिने तिच्या होणाऱ्या पतीपासून एक वचन मागितलं. वधूने मागितलेलं वचन ऐकून मात्र प्रत्येकालाच आनंद झाला. वधूने तेथे उपस्थित प्रत्येकाचं मन जिंकलं.
Dec 14, 2015, 07:03 PM ISTशाळेत 'शी' केली म्हणून, चिमुरडीला शाळेतून काढलेले
पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय... सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चक्क शाळेतून काढण्यात आलं... तिनं असा काय गुन्हा केला, पाहा हा खास रिपोर्ट...
Dec 8, 2015, 07:21 PM ISTतरूणीमध्ये सर्वाधिक कोणती गोष्ट नोटीस करतात तरूण? पाहा video
सर्वेत हे जाणून घेणे नेहमी इंटरेस्टींग असते की तरूणींना तरूणांमध्ये कोणत्या गोष्टी जास्त पसंत करतात. म्हणजे कोणत्या गोष्टी नोटीस करतात. तसेच तरूण तरूणींमधील कोणत्या गोष्टी अधिक नोटीस करतात.
Dec 8, 2015, 03:00 PM ISTडोंबिवली : शुल्लक कारणावरून १५ वर्षाच्या मुलीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 09:39 PM ISTगायिकेवर दिराने आणि सासऱ्याने केला बलात्कार
८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका भोजपुरी गायिकेला नरकयातना सहन कराव्या लागल्या. लग्नानंतर पैशांसाठी तिचा छळ केला गेला. तिला उपाशी ठेवलं गेलं. त्यानंतर सासरच्या लोकांना कंटाळून माहेरी परतल्यावर पुन्हा त्रास देणार नाही असं सांगत तिला सासरच्या लोकांनी पुन्हा घरी आणलं.
Dec 6, 2015, 03:37 PM IST22 दिवसाच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न
22 दिवसाच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न
Dec 2, 2015, 08:37 PM IST