तरूणीमध्ये सर्वाधिक कोणती गोष्ट नोटीस करतात तरूण? पाहा video

सर्वेत हे जाणून घेणे नेहमी इंटरेस्टींग असते की तरूणींना तरूणांमध्ये कोणत्या गोष्टी जास्त पसंत करतात. म्हणजे कोणत्या गोष्टी नोटीस करतात. तसेच तरूण तरूणींमधील कोणत्या गोष्टी अधिक नोटीस करतात. 

Updated: Dec 8, 2015, 03:00 PM IST
तरूणीमध्ये सर्वाधिक कोणती गोष्ट नोटीस करतात तरूण? पाहा video  title=

नवी दिल्ली : सर्वेत हे जाणून घेणे नेहमी इंटरेस्टींग असते की तरूणींना तरूणांमध्ये कोणत्या गोष्टी जास्त पसंत करतात. म्हणजे कोणत्या गोष्टी नोटीस करतात. तसेच तरूण तरूणींमधील कोणत्या गोष्टी अधिक नोटीस करतात. 

या संदर्भात मूव्हीज टॉकीजने एक सर्वे केला आहे. काही तरूण तर हे प्रश्न देण्यात लाजत आहेत. पण काहीची उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. चला ऐकू या काय आहे उत्तर... 

 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा-  (साभार मूव्हीज टॉकीज) 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.