ginger juice

रोज उपाशी पोटी आल्याचा रस घेतल्यावर काय होईल?

आल्यामध्ये व्हिटामीन सी, कॅल्शियम, लोह जास्त प्रमाणातअसते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

Feb 5, 2024, 08:22 PM IST

आल्याचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर

आपल्याला सर्वांना माहीत आहेच की आले शरीरासाठी चांगले असते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेत शरीराला आवश्यक व्हिटामिन्स असतात. आल्याच्या रसाचे नियमितपणे सेवन तुमच्या शरीरासाठी लाभदायक ठरु शकते.

Jun 24, 2016, 03:52 PM IST