सलमान खाननं तिला दिलं २५ लाखांची चेन गिफ्ट!

पुण्याच्या एका पार्टीत सलमान खाननं मोठी कमालच केली आहे. सलमाननं हॉलिवूडची अभिनेत्री पेरिस हिल्टन हिला सगळ्यांसमोर  हार घातला. हा हार सलमान खान घेऊन नसून त्यानं तो गायक मिका सिंगच्या गळ्यातून काढून हिल्टनला घातला होता.

Updated: Dec 10, 2014, 07:59 PM IST
सलमान खाननं तिला दिलं २५ लाखांची चेन गिफ्ट! title=

नवी दिल्ली : पुण्याच्या एका पार्टीत सलमान खाननं मोठी कमालच केली आहे. सलमाननं हॉलिवूडची अभिनेत्री पेरिस हिल्टन हिला सगळ्यांसमोर  हार घातला. हा हार सलमान खान घेऊन नसून त्यानं तो गायक मिका सिंगच्या गळ्यातून काढून हिल्टनला घातला होता.

पेरिसनं त्यानंतर मिका आणि सलमानचे  ट्विटरद्वारे आभार व्यक्त केले. तिनं लिहीलं सलमान खान आणि मिका सिंग डायमंडच्या या सुंदर नेकलेससाठी धन्यवाद. मला खूप मजा आली. या प्रेमळ गिफ्टसाठी खरोखर धन्यवाद. याला मी नेहमीच सांभाळून ठेवीन. मला माझं हे नवं गिफ्ट खूप आवडलं. पुन्हा एकदा धन्यवाद.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.