general ticket

जनरल की तात्काळ? कोणतं तिकीट लवकर कन्फर्म मिळतं?

ट्रेनमध्ये जनरल आणि तात्काळ तिकिट बुक करताना वेटींग तिकिट मिळते. जनरल आणि तात्काळ दोघांमध्ये वेटींग आले तर गोंधळ वाढतो. जनरल तिकिटामध्ये GNWL लिहिलेले असते. तात्काळ वेटींग तिकिटावर TQWL लिहिलेले असते. वेटिंग तिकिट कन्फर्म झाले तर सर्वात आधी जनरल तिकिटाला प्राथमिकता देण्यात येते.

Mar 15, 2024, 09:12 PM IST

Indian Railways कडून मोठी अपडेट; जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा , 'या' निर्णयाने प्रवासी खूश!

Indian Railways: जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. भारतीय रेल्वेने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. आतापासून तुम्हाला जनरल तिकिटातही रेल्वेमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

Jun 24, 2023, 02:54 PM IST

रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम

एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.

Mar 1, 2016, 04:29 PM IST