ट्रेनमध्ये जनरल आणि तात्काळ तिकिट बुक करताना वेटींग तिकिट मिळते.
जनरल आणि तात्काळ दोघांमध्ये वेटींग आले तर गोंधळ वाढतो
जनरल तिकिटामध्ये GNWL लिहिलेले असते. तात्काळ वेटींग तिकिटावर TQWL लिहिलेले असते.
वेटिंग तिकिट कन्फर्म झाले तर सर्वात आधी जनरल तिकिटाला प्राथमिकता देण्यात येते.
जनरल वेटिंग तिकिट कन्फर्म झाल्यानंतर तत्काल तिकिट कन्फर्म करते.
त्यामुळे तत्काल तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते.
तुम्ही ऑनलाइन तिकिट काढलय आणि वेटींग आलंय तर ते कन्फर्म होत नाही तर कॅन्सल होतं.